Welcome to Prashant Publications

Rs. 160.00 10% OFF
Availability: 10 left in stock

चुंबक चिकीत्सा मानवी जीवनासाठी, स्वास्थ्यासाठी एक नैसर्गिक वरदानाचाच भाग आहे. रक्ताभिसरण सुव्यवस्थित करण्यासाठी आणि विकारांच्या नाशासाठी चुंबक बहुगुणी आहेत; त्यांची माहिती सर्वांना व्हावी याच उद्देशाने या पुस्तकाचे लेखन केलेले आहे.
या...

  • Name : चुंबक चिकित्सा (MAGNETIC HEALING)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : General
  • Manufacturing : May 2026
  • Total Pages : 98 Pages
  • Barcode : 9789377760045

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

चुंबक चिकित्सा (MAGNETIC HEALING)
- +

चुंबक चिकीत्सा मानवी जीवनासाठी, स्वास्थ्यासाठी एक नैसर्गिक वरदानाचाच भाग आहे. रक्ताभिसरण सुव्यवस्थित करण्यासाठी आणि विकारांच्या नाशासाठी चुंबक बहुगुणी आहेत; त्यांची माहिती सर्वांना व्हावी याच उद्देशाने या पुस्तकाचे लेखन केलेले आहे.
या मध्ये चुंबकाचा अर्थ, इतिहास, गुणधर्म, वैशिष्ट्ये, घनता आणि शक्तीसंपन्नतेच्या माहितीबरोबर निरनिराळ्या रोगावरील चुंबकीय उपचाराची माहिती समाविष्ट केलेली आहे. 
प्राचीनकाळापासून सुरू असलेल्या परंतु मध्यंतरीच्या कालावधीत लुप्त झालेल्या विद्या, क्रिया यांची माहिती परिपूर्ण व्हावी हा सुद्धा हेतू आहे. 

1.निसर्गोपचार - चुंबक चिकीत्सा................................7
(Naturopathy - Magnetic Healing)
© निसर्गोपचार © चुंबक चिकित्सा © चुंबक - ऐतिहासिक पार्श्वभूमी© उपचारपद्धती

2.चुंबकत्व - भारत.............................................14
(Magnetizm - India)
©लोहचुंबक ©भारत क्षेत्र ©पाश्चात्यक्षेत्र ©चुंबकशक्ती ©घनत्व © व्यक्तीमत्व © ओजनिर्मिती

3.परिणाम व उपयोग............................................22
(Effects and Uses)
© विश्व (पृथ्वी) चुंबक व मानवी जीवन © वनस्पती जीवन © प्राणीजीवन© मानवी मन © चुंबकतंत्र © उत्तर-धु्रव गुणधर्म © दक्षिण-ध्रुव गुणधर्म© सावधानता © चुंबकीय बलरेषा गुणधर्म

4.चुंबकीय शरीरकार्य............................................33
(Magnetic Body healing)
©स्वास्थ्य ©लोहचुंबक कार्यप्रणाली ©प्रत्यक्ष ©अप्रत्यक्ष ©चुंबकीय जल © चुंबकीय जल निर्मिती © रशियन पद्धति © अमेरिकन पद्धति © सर्वमान्य पद्धति © चुंबकीय जल उपयोग © चुंबकीय तेल © उत्तरधृव प्रभावी तेल © दक्षिणधृव प्रभावीत तेल

5.विद्युत चुंबक..................................................42
( Electro Magnet)
© कृत्रिम चुंबक © निर्मिती © विशेषता © उपचार © चुंबक व निरोगी काया

6.विकार आणि चुंबकीय उपचार.................................47
(Diseases and Magnetic therapy)
© अपेंडिक्स © ॲसिडीटी © सांधेदुखी © पाठदुखी © हृदयशूळ © हृदय झटका © मधुमेह © अस्थमा © मुरुमें © स्थूलता © मोतीबिंदू © कानदुखी © गनोरिया © लैंगिक दुर्बलता © श्वेत प्रदर © मासिक पाळी © डोकेदुखी © निद्रानाश© ब्राँकायटीस © बद्धकोष्ठता © न्युमोनिया © अतिसार © केसगळती© मूत्रपिंडदाह © लकवा (चेहरा) © पक्षाघात © भगंदर © मूतखडा © अंडवृद्धी© हर्निया © पित्तपथरी © अस्थिभंग © कावीळ © पांढरे डाग © गॅसेस© सोयरासिस © स्पिपडीस्क © गलगंड © पायोरिया © हिवताप © गजकर्ण© खाज-खरुज © पोटातील अल्सर © हर्पीज © अंथरुणात लघवी © रजोनिवृत्ती © कॅन्सर © रातांधळेपणा © हिस्टेरिया © पंडुरोग

7.जैव चुंबकशास्त्र................................................83
(Bio-Magnetic Science)
© चुंबकाची निवड © सावधानता © प्रतिचुंबकत्व © समचुंबकत्व © लोह चुंबकत्व © लोही चुंबकत्व © फेराइटे © झीनॉन परिणाम © फॅराडे परिणाम ©चुंबकीय कर परिणाम ©उष्माचुंबकीय परिणाम ©चुंबकीय लहरी ©मेंदू © चुंबकीय गुणधर्म © चुंबकीय गुणवत्तता

8.चुंबकीय उपकरणे..............................................92
(Magnetic Instruments)
© अतिशक्तीशाली चुंबक © शक्तीशाली चुंबक © सिरॅमिक चुंबक ©विद्युत चुंबक ©लहान चुंबक ©गळ्यातील चुंबक पट्टा ©डोके चुंबकीय पट्टा © कंबर चुंबकीय पट्टा © पोटासाठी चुंबकीय पट्टा © चुंबकीय चष्मा ©चुंबकीय टोपी ©चुंबकीय जाकेट ©चुंबकीय रोलर ©चुंबकीय हार, माळा © चुंबकीय पॅड © चुंबकीय अंगठी © चुंबकीय खुर्ची © चुंबकीय पलंग © चुंबकीय रोगनिवारक © चुंबकीय टिकली

संदर्भ ग्रंथसूची ...................................................... 98

💬

Chat with us