प्रकरण १: अभ्यासक्रमाची ओळख
१.१ अभ्यासक्रमाची संकल्पना, स्वरूप आणि वैशिष्ट्ये
१.२ मुख्य अभ्यासक्रम संकल्पना: सुप्त अभ्यासक्रम (Hidden Curriculum), सर्पिल अभ्यासक्रम (Spiral Curriculum), शालेय ज्ञान
१.३ पाठ्यक्रमाची संकल्पना (Syllabus)
१.४ अभ्यासक्रम (Curriculum) आणि पाठ्यक्रम (Syllabus) यांमधील संबंध
१.५ विविध स्तरांवरील अभ्यासक्रम: राष्ट्रीय, राज्य, शाळा, वर्ग आणि त्या संदर्भातील विविध समस्या
१.६ अभ्यासक्रम विकसनाची तंत्रे आणि तत्वे
१.७ अभ्यासक्रम विकासाचे प्रकार आणि दृष्टिकोन
१.८ अभ्यासक्रम विकासामध्ये शिक्षकाची भूमिका
प्रकरण २: ज्ञान आणि जाणून घेणे
२.१ ज्ञान: अर्थ व संकल्पना
२.२ ज्ञानाची उत्पत्ती: संवेदी अनुभव, तर्क, मौखिक आणि प्रायोगिक चौकशी
२.३ जीन पियाजे, जेरोम ब्रुनर, लेव्ह वायगोत्स्की यांसारख्या विचारवंतांनी दिलेल्या ज्ञान निर्मितीच्या प्रक्रिया
२.४ बौद्ध तत्वज्ञान, जैन तत्वज्ञान आणि इस्लामिक तत्वज्ञानानुसार ज्ञान
२.५ ज्ञान आणि माहिती यातील फरक
२.६ विवेकबुद्धी आणि विश्वास
प्रकरण ३: ज्ञानाचे स्त्रोत, प्रकार आणि पैलू
३.१ ज्ञानाचे पैलू: स्थानिक आणि सार्वत्रिक, सैद्धांतिक आणि व्यावहारिक, शालेय आणि शाळाबाह्य
३.२ ज्ञाननिर्मिती करण्यात सामाजिक घटकांचा विचार: लोकशाही, बहुसंस्कृतीकरण, आधुनिक मूल्ये व सामाजिक परिवर्तन
३.३ ज्ञानाचे प्रकार: स्वदेशी ज्ञान, अनुशासनात्मक ज्ञान, जागतिक ज्ञान, अभ्यासक्रम आशय ज्ञान, वैज्ञानिक ज्ञान
३.४ भारतीय आणि पाश्चात्य तत्वज्ञानानुसार ज्ञान
३.५ लोकशाही, बहुसंस्कृतीकरण आणि सामाजिक परिवर्तनासाठी ज्ञाननिर्मिती
३.६ धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाची रचना
३.७ बहुसंस्कृतीवाद आणि लोकशाही शिक्षण: अर्थ व संकल्पना
३.१० ज्ञानरचनावादाची संकल्पना
प्रकरण ४: अभ्यासक्रम विकसनाची प्रतिमाने (Models)
४.१ आदर्शवाद, वास्तववाद, निसर्गवाद, व्यावहारिकवाद यातील अभ्यासक्रम
४.२ अभ्यासक्रमाचे समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, वैज्ञानिक आणि संज्ञानात्मक निर्धारक
४.३ अभ्यास साहित्य, संदर्भ, निवड आणि विकास यामध्ये शिक्षकांची भूमिका
४.४ अभ्यासक्रम विकास, अंमलबजावणी आणि संशोधनामध्ये शिक्षकाची भूमिका
४.५ अभ्यासक्रमाचे मूल्यमापन आणि पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया
४.६ तांत्रिक आणि वैज्ञानिक अभ्यासक्रम विकास नमुने: हिल्डा टाबा मॉडेल, टायलर मॉडेल, सायलर आणि अलेक्झांडर पॅराडाइम
४.८ पाठ्यपुस्तक (Textbook)
४.९ शिक्षक हस्तपुस्तिका (Teacher's Handbook)
४.१० संदर्भ पुस्तक (Reference Book)
प्रकरण ५: ज्ञान, अभ्यासक्रम आणि अध्ययनकर्ता
५.१ भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षणाची संकल्पना
५.२ ज्ञान निर्मिती आणि प्रसारामध्ये तज्ज्ञांची भूमिका
५.३ अभ्यासक्रम रचनेचे निर्धारक घटक: राष्ट्रीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक विविधता
५.४ अभ्यासक्रम रचनेचे आंतरराष्ट्रीय संदर्भ
५.५ अध्ययनकर्त्यांची (विद्यार्थ्यांची) वैशिष्ट्ये
५.७ भारताच्या संदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) चे महत्त्व
५.८ शालेय संस्कृती आणि प्रक्रियांबाबत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) २०२३ ची वैशिष्ट्ये
५.९ अभ्यासक्रम मूल्यमापनाचे मार्ग
५.१० अभ्यासक्रमातील व्यावहारिक गरजा आणि बदल
५.११ विद्यार्थी, शिक्षक, समाज आणि प्रशासन यांच्याकडून प्रत्याभरण
तुमच्या पुस्तकाच्या शेवटी असलेली 'संदर्भ ग्रंथसूची' (Bibliography) ही युनिकोड मराठीमध्ये खालीलप्रमाणे आहे:
संदर्भ ग्रंथसूची.......................................................२०९