इतिहासाची साधने : मध्यकाल किंवा दिल्लीसलु तानशाहीच्या इतिहासाची साधने.
अरबांची भारतावर आक्रमणे : राजकीय स्थिती, राज्यव्यवस्था, आर्थिक स्थिती, व्यापार, वाणिज्य व उद्योगधंदे, सामाजिक स्थिती, धार्मिक स्थिती, अरब आक्रमणापूर्वीचा सिंध, मुहम्मद बिन कासिमचे आक्रमण, मुहम्मद बिन कासिम यांच्या विजयाची व दाहीर यांच्या पराभवाची कारणे, सिंधमध्ये अरब प्रशासन व्यवस्था, सिंधमध्ये अरब शासन अपयशी का ठरले? भारतावर अरब आक्रमणाचा प्रभाव.
तुर्कांची भारतावर आक्रमणे : महंमद गझनीचा उदय, स्वार्या, दक्षिण भारतातील स्थिती, महंमद घोरींची भारतावरील आक्रमणे, हिंदूंच्या पराभवाची कारणे- सामाजिक, धार्मिक, आर्थिक, लष्करी.
दिल्लीसुलतानशाहीचा राजकीय इतिहास : स्थापना व दृढीकरण – कुतुबुद्दीन ऐबक, सुलतान शमसुद्दीन अल्तमश, रझिया सुलतान, धियासुद्दीन बल्बन, खिलजी वंश, जलालुद्दीन खिलजी, सुलतान अल्लाउद्दीन खिजली. तुघलक घराणे- गियासुद्दीन तुघलक, महंमद तुघलक. सुलतान फिरोजशहा तुघलक. सय्यद लोदी घराणे- बहलोल लोदी, सिंकदर लोदी, इब्राहीम लोदी.
बहमनी राज्य : अल्लाउद्दीन हसन बहमनी, मुहम्मदशाह पहिला-दुसरा, फिरोजशाह, अहमदशहा, अल्लाउद्दीन दुसरा, मुहम्मदशहा तिसरा, बहमनी साम्राज्याचा शेवट. दक्षिणेतील पाच मुस्लिम राज्ये, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती.
विजयनगर साम्राज्य : विजयनगर साम्राज्याची स्थापना, तालीकोट उर्फ राक्षस तागडीची लढाई, विजयनगरची शासन व्यवस्था, विजयनगरच्या पतनाची कारणे, विजयनगर काळातील समाजिक
सामाजिक व धार्मिक स्थिती : सामाजिक स्थिती – मुस्लिम समाजावर हिंदू प्रभाव, भारतीय मुसलमान, हिंदू समाजाची स्थिती, जातीप्रथा, गुलामगिरीची प्रथा, स्त्रियांची परिस्थिती, कुटुंब पद्धती, दान प्रथा, शिक्षण. धार्मिक स्थिती – इस्लाम व हिंदू संस्कृतीचा समन्वय, भक्ती आंदोलन- उत्पत्ती, उद्देश, कारणे, संत कबीरांचे तत्त्वज्ञान, भक्ती आंदोलनाची वैशिष्ट्ये. सूफी संप्रदाय – सिद्धांत, प्रमुख सूफी संत
कला, वास्तुकला व साहित्य : वास्तूकला, प्रांतीय पातळीवरील वास्तुकला, चित्रकला, संगीत कला, साहित्य, गुलाम वंश, तुघलक वंश, खिलजी वंश, संस्कृत साहित्य, फारसी साहित्य, हिंदी साहित्य, उर्दू साहित्य, अरबी साहित्य.
प्रशासन : केंद्रीय प्रशासन, प्रांतीय प्रशासन, परगणा प्रशासन, ग्राम प्रशासन, कर व्यवस्था, लष्करी व्यवस्था, गुप्तहेर व्यवस्था, न्याय व्यवस्था, इक्ता पद्धत.