Welcome to Prashant Publications

Rs. 195.00
Availability: 10 left in stock

पर्यटक म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्या मुख्य वातावरणाबाहेर एखाद्या सुट्टी, विश्रांती, करमणूक, व्यवसाय, आरोग्य, शिक्षण किंवा इतर उद्देशांसाठी एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी भेट देत आहे. पर्यटन हा व्यापारी उद्योग असल्यामुळे...

  • Name : पर्यटन भूगोल संकल्पना व व्यवस्थापन
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Geography of Tourism
  • Manufacturing : 2026 / 02 / 28
  • Barcode : 9789388113083

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

पर्यटन भूगोल संकल्पना व व्यवस्थापन
- +

पर्यटक म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्या मुख्य वातावरणाबाहेर एखाद्या सुट्टी, विश्रांती, करमणूक, व्यवसाय, आरोग्य, शिक्षण किंवा इतर उद्देशांसाठी एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी भेट देत आहे. पर्यटन हा व्यापारी उद्योग असल्यामुळे त्याचा समावेश आर्थिक भूगोलाच्या अध्ययनात केला जातो. निवास, भोजन, वाहतुक, मनोरंजन, मार्गदर्शन इ. उद्योग यांचा भूगोलशास्त्रीय द़ृष्ट्या पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाचा वाटा आहे. पर्यटनामुळे सामाजिक व सांस्कृतिक परिणाम होतात. नागरी विकास, भूमी उपयोजन, बांधकाम, वाहतुक, विस्तार इ. क्षेत्रातही पर्यटन भूगोलाचा उपयोग केला जातो.

लोकांचे अंर्तगत आंतरराष्ट्रीय स्थलांतर वाहतुकीची साधने त्यातील बदल भूमी उपयोजनातील बदल नागरी विकास सांस्कृतिक प्रसार स्थळांची सुगमता इ. घटक पर्यटनाशी संबधीत असून त्यांचा भूगोलशास्त्रीय अभ्यास पर्यटनातील समस्या सोडविण्यासाठी केला जातो. पर्यटन व्यवसायाचे स्वरुप गतीमान आहे. पर्यटनाचे आर्थिक महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय अर्थकारण, समाजकारण, राजकारण, पर्यावरण व सांस्कृतिक घटकांचे जतन, संवर्धन, संरक्षण या द़ृष्टीनेही पर्यटनाला विशेष महत्त्व आहे.