अॅरिस्टॉटल : प्रास्ताविक, अॅरिस्टॉटलची ग्रंथरचना, दी पॉलिटिक्स, वास्तववादी दृष्टीकोन, अ) अॅरिस्टॉटलचे राज्यविषयक विचार ब-1) राज्याचे वर्गीकरण – राज्यांचे वा राज्यघटनेचे वर्गीकरण, राज्याचे परिवर्तन चक्र, अॅरिस्टॉटलच्या राज्याच्या वर्गीकरणावरील टीका ब-2) अॅरिस्टॉटलचे आदर्शराज्य – अॅरिस्टॉटलच्या आदर्शराज्याची वैशिष्ट्ये, मूल्यमापन क) अॅरिस्टॉटलचे नागरीकत्वासंबंधी विचार – नागरिकत्वाच्या कल्पनेबाबत प्लेटो व अॅरिस्टॉटलच्या विचारांची तुलना, अॅरिस्टॉटलच्या नागरिकत्वाबाबतच्या विचारांवर करण्यात येणारी टीका ड) अॅरिस्टॉटलचे दासप्रथा वा गुलामगिरी संबंधीचे विचार – गुलामगिरी वा दासप्रथेचे समर्थन, अॅरिस्टॉटलच्या दास वा गुलामगिरीच्या प्रथेवरील टीका इ) अॅरिस्टॉटलचे क्रांतीसंबंधी विचार – क्रांतीचा अर्थ, क्रांतीचे प्रकार, क्रांतीची कारणे; अॅरिस्टॉटलच्या विचारांचे मूल्यमापन
मॅकॅव्हली : प्रास्ताविक, मॅकॅव्हलीची ग्रंथरचना, द प्रिन्स; अ) मॅकॅव्हलीचे मनुष्य स्वभावा संबंधी विचार – मॅकॅव्हलीने वर्णन केलेली मनुष्य स्वभावाची वैशिष्ट्ये, मॅकॅव्हलीच्या मनुष्य स्वभावावरील आक्षेप ब) मॅकॅव्हलीचे राजनयन वा मुत्सद्दीपणा बाबतचा विचार – आधुनिक राजकीय विचारांचा जनक क) धर्म आणि नैतिकताविषयीचे विचार – मॅकॅव्हलीचे धर्म व नीतिच्या विरोधी विचार राज्यासाठी ड) मॅकॅव्हलीचे राज्यसंस्थेबाबतचे विचार – मॅकॅव्हलीने राजाला केलेला उपदेश, मॅकॅव्हलीची साध्य आणि साधनांबाबतची मते; मॅकॅव्हलीच्या विचारांचे मूल्यमापन
रुसो : प्रास्ताविक, रूसोची ग्रंथरचना; अ-1) रूसोचे मनुष्य स्वभावा संबंधीचे विचार अ-2) नैसर्गिक अवस्थेबद्दल रूसोचे विचार ब-1) रूसोचा सामाजिक करार सिद्धांत – रूसोच्या सामाजिक कराराची वैशिष्ट्ये, सामाजिक करारावरील आक्षेप ब-2) सामाजिक कराराचे महत्त्व क) रूसोची सामाजिक ईहा वा सामान्य इच्छेसंबंधीचे विचार – सामान्य इच्छेची वैशिष्ट्ये, सामान्य इच्छा व कायदानिर्मिती, सामान्य इच्छेवरील आक्षेप ड-1) जबाबदार शासन किंवा शासनसंस्थेविषयी रूसोचे विचार – शासन संस्थेचा उदय, शासन संस्थेचे प्रकार, जबाबदार शासन वा शासनसंस्थेविषयीचे विचार ड-2) सार्वभौमत्वाविषयी रूसोचे विचार – रूसोच्या सार्वभौमत्वाची लक्षणे ड-3) व्यक्ति स्वातंत्र्या विषयी रूसोचे विचार; रूसोच्या विचारांचे मूल्यमापन
जॉन स्टुअर्ट मिल : प्रस्तावना, मिलची ग्रंथरचना अ) मिलचे स्वातंत्र्यासंबंधी विचार – व्यक्तिगत स्वातंत्र्य, मिलच्या स्वातंत्र्याची मुलभूत तत्त्वे, मिलच्या स्वातंत्र्यासंबंधीच्या विचारांवरील टीका ब) मिलचे स्त्री स्वातंत्र्याविषयीचे विचार क) मिलचे राज्यासंबंधीचे विचार – राज्याची कार्ये, राज्याची आवश्यक कार्य; व्यक्तिवाद आणि समाजवाद ड) प्रातिनिधिक शासन – मिलच्या सर्वोत्कृष्ट शासन प्रणालीचे गुण, मिलचे प्रातिनिधिक शासन, मिलच्या प्रातिनिधिक शासन वा सरकार संबंधीच्या विचारावरील आक्षेप इ-1) मिलचे उपयोगितावादासंबंधी विचार इ-2) उपयोगितावादातील मिलने केलेले बदल – उदारमतवादी, मिलच्या उपयोगितावादी सिद्धांताचे मूल्यमापन; जे. एस. मिलच्या विचारांचे मूल्यमापन
कार्ल मार्क्स : प्रास्ताविक, मार्क्सची ग्रंथरचना, द कम्युनिष्ट मॅनिफेस्टोचे महत्त्व अ-1) कार्ल मार्क्स व त्याचा शास्त्रीय समाजवाद – मार्क्सचे तत्वज्ञान वा तात्विक भूमिका – विरोध विकासवाद सिद्धांत; मार्क्सचा द्वंद्वांत्मक भौतिकवाद – द्वंद्वांत्मक भौतिकवाद सिद्धांताची वैशिष्ट्ये अ-2) इतिहासाचे भौतिकवादी विश्लेषण – इतिहासाच्या भौतिकवादी मिमांसेवरील टीका ब-1) वर्गसंघर्षाचा सिद्धांत – वर्गसंघर्षावरील आक्षेप ब-2) अतिरिक्त मूल्य सिद्धांत – अतिरिक्त मूल्य सिद्धांतावरील आक्षेप क) मार्क्सचे राज्यासंबधिचे विचार किंवा मार्क्सची वर्गविहीन आणि राज्यविहीन समाजाची संकल्पना – मार्क्सच्या राज्याच्या सिद्धांतावरील आक्षेप; मार्क्सच्या विचारांचे मूल्यमापन
हॅराल्ड जे लास्की : प्रास्ताविक, लास्कीची ग्रंथसंपदा अ) लास्कीचे अनेक सत्तावाद व सार्वभौमत्वाविषयी विचार ब) अधिकारासंबंधी विचार – लास्कीची हक्कांच्या संरक्षणाविषयी भूमिका, विशेष हक्क क) लास्कीचे स्वातंत्र्य विषयक विचार – स्वातंत्र्याचे संरक्षण ड-1) स्वातंत्र्य व समतेबाबत लास्कीचे विचार ड-2) लास्कीचे कायद्याबाबत विचार – कायदापालन इ) लास्कीचे भांडवलशाहीसंबंधी विचार; लास्कीच्या विचारांचे मूल्यमापन