Welcome to Prashant Publications

Rs. 0.00
Availability: 10 left in stock

पहिले प्रकरण-पैशाची मागणी आणि पुरवठा या शिर्षकाचे आहे. यात पैशाची मागणी, तिचे निर्धारक, पैशाच्या मागणीचे सिद्धांत, पैशाच्या मागणीचे हेतू, रोखतेचा सापळा, पैशाचा पुरवठा, त्याचे दृष्टिकोण, पैशाच्या पुरवठ्याचे मापक, पैशाच्या मूल्याचा...

  • Name : प्रगत समष्टी अर्थशास्त्र (Advanced Macro Economics)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA SEM - IV, Economics
  • Manufacturing : 2026 / 03 / 23
  • Barcode : 9788199751088

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्रगत समष्टी अर्थशास्त्र (Advanced Macro Economics)
- +

पहिले प्रकरण-पैशाची मागणी आणि पुरवठा या शिर्षकाचे आहे. यात पैशाची मागणी, तिचे निर्धारक, पैशाच्या मागणीचे सिद्धांत, पैशाच्या मागणीचे हेतू, रोखतेचा सापळा, पैशाचा पुरवठा, त्याचे दृष्टिकोण, पैशाच्या पुरवठ्याचे मापक, पैशाच्या मूल्याचा सिद्धांत यांची चर्चा व मांडणी केली आहे. रोजगार आणि उत्पादनाचे सिद्धांत या दुसऱ्या प्रकरणात जे.बी.से.चा बाजार नियम, केन्सचा सामान्य रोजगार सिद्धांत व प्रभावी मागणीचे तत्व, पूर्ण रोजगार आणि अपूर्ण रोजगार संतुलन, मागणी निर्धारित उत्पादनाचे विवेचन केले आहे. व्यापार चक्र आणि भाववाढ या तिसऱ्या प्रकरणात व्यापारचक्र, व्यापार चक्राच्या अवस्था, कारणे, भाववाढ, भाववाढीचे सिद्धान्त, भाववाढीची कारणे व परिणाम यांची मांडणी केली आहे. तर समग्रलक्षी आर्थिक धोरणे या चौथ्या प्रकरणात समग्रलक्षी आर्थिक धोरणे (चलनविषयक व वित्तीय धोरण), फिलिप्स वक्र, पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र, लाफेर वक्र, यांची चर्चा व मांडणी केली आहे.
प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची गरज निश्चितपणे पूर्ण करेल अशी विस्तृत व सखोल मांडणी यात केली आहे. जी सोप्या आणि आकलनीय भाषेत केली आहे.

प्रकरण 1..............................................................7
पैशाची मागणी आणि पुरवठा
(Demand and Supply for Money)
1.1 पैशाची मागणी
(Demand for Money)
1.2 पैशाचा पुरवठा
(Supply of Money)
1.3 पैशाच्या मूल्याचे सिद्धांत
(Theory of Value of Money)

प्रकरण 2............................................................45
रोजगार आणि उत्पादनाचे सिद्धांत
(Theory of Employment and Output)
2.1 सनातन समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मुळ कल्पना
(Basic Idias of Classical Macroeconomics)
2.2 केन्सचा सामान्य रोजगार सिद्धांत
(The Modern Kaynesian General Theory of Employment)
2.3 केन्सचे प्रभावी मागणीचे तत्व
(The Principles of Effective Demand)
2.4 पूर्ण रोजगार आणि अपूर्ण रोजगार संतुलन
(Full Employment and Under Employment Equilibrium)
2.5 मागणी निर्धारित उत्पादन संकल्पना
(The Concept of Demand-determined Output)
प्रकरण 3............................................................75
व्यापार चक्र आणि भाववाढ
(Trade/Business Cycle and Inflation)
3.1 व्यापारचक्रे
(Trade Cycle/Business Cycle)
3.2 व्यापारचक्रांच्या अवस्था
(Phases of Trade Cycle)
3.3 व्यापारचक्रांची कारणे
(Causes of Trade Cycle)
3.4 भाववाढ
(Inflation)
3.5 भाववाढीचे सिद्धांत
(Theories of Inflation)
3.6 भाववाढीची कारणे
(Causes of Inflation)
3.7 भाववाढीचे परिणाम
(Effects of Inflation)
प्रकरण 4...........................................................114
समग्रलक्षी आर्थिक धोरणे
(Macroeconomic Policies)
4.1 समग्रलक्षी आर्थिक धोरणे
(Macroeconomic Policies)
4.2 फिलिप्स वक्र
(Phillips Curve)
4.3 पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र
(Supply Side Economics)
4.4 लाफेर वक्र
(The Laffer Curve)
4.5 पुरवठा बाजू अर्थशास्त्राचे टिकात्मक मूल्यमापन
(Critical Evaluation of Supply Side Economics)