Welcome to Prashant Publications

Rs. 100.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्राचीन भारतात आजची बँकिंग व्यवस्था नव्हती. त्यामुळे नाणी मातीच्या किंवा काशाच्या घड्यात जतन करून ठेवले जात असत. अशी नाणी भारताच्या विविध भागात सापडली असून त्यांना फक्त भारतीय नाणीच नव्हेत तर...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्राचीन भारतीय नाणकशास्त्र
- +

प्राचीन भारतात आजची बँकिंग व्यवस्था नव्हती. त्यामुळे नाणी मातीच्या किंवा काशाच्या घड्यात जतन करून ठेवले जात असत. अशी नाणी भारताच्या विविध भागात सापडली असून त्यांना फक्त भारतीय नाणीच नव्हेत तर रोमन साम्राज्यासारख्या परदेशी टाकसाळीत तयार झालेली नाणी भारताच्या विविध भागातील उत्खननात सापडली आहेत. मुंबई, दिल्ली, चेन्नई, जयपूर, लखनऊ, पटना व कोलकत्ता येथील वस्तुसंग्रहालयात ही नाणी जतन करून ठेवली आहेत. शेजारच्या नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान व अफगाणिस्तान तसेच इंग्लंडमध्येही भारतीय नाणी आढळतात. सविस्तर अध्ययन पद्धतीला ‘नाणकशास्त्र’ असे म्हणतात. नाणी इतिहास लेखन आणि संशोधनाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे

1. भारतीय नाणकशास्त्राची ओळख………………………………….11
(Introduction to Indian Numismatics)
1.1 नाणकशास्त्र अर्थ, स्वरूप व व्याप्ती
(Meaning, Nature and Scope Of Numismatics)
1.2 नाणकशास्त्राचे महत्त्व
(Significance of Numismatics)
1.3 नाण्यांचा उगम: आहत नाणी (Punchmark Coins)
1.4 नाण्यांचा अभ्यास करण्याची साधने व पद्धती
(Sources and Methods of Studying Coins)
2. प्राचीन काळातील नाणी………………………………………….41
(Coins of Ancient period)
2.1 महाजनपद व मौर्य कालखंड
(Mahajanpada and Mouryan Period)
2.2 इंडो-ग्रीक व कुशान काळातील नाणी
(Indo-Greek and Kushan Period)
2.3 सातवाहन व गुप्त काळातील नाणी
(Satvahana and Gupta Period)
2.4 वर्धन वंशातील नाण्यांचा इतिहास
(Vardhan Period)
संदर्भग्रंथ सूची ………………………………………………….70

💬

Chat with us