Welcome to Prashant Publications

Rs. 250.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रस्तुत पुस्तिका ही आयुर्वेदातील महत्त्वपूर्ण घटकांवर आधारित असून आयुर्वेद हे मानवी जीवनासाठी किती उपयुक्त आहे हे नव्याने उजाळा देणारे ठरणार आहे. आयुर्वेद हे मानवी जीवनातील एक आधुनिक काळातील अमृत असून...

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्राचीन भारतीय पोषणतत्त्वे संकल्पना (Nutritional Concept in Ancient India)
- +

प्रस्तुत पुस्तिका ही आयुर्वेदातील महत्त्वपूर्ण घटकांवर आधारित असून आयुर्वेद हे मानवी जीवनासाठी किती उपयुक्त आहे हे नव्याने उजाळा देणारे ठरणार आहे. आयुर्वेद हे मानवी जीवनातील एक आधुनिक काळातील अमृत असून त्यानुसार मानवाने आहार पद्धती बदलल्यास विविध आजारांवर, विकारांवर मात करता येणे सहज शक्य होईल.              

1. प्राचीन भारतीय पारंपारिक आहारतत्व ....................................7
1.1 आयुर्वेदिक आहाराचे वर्गीकरण त्रिगुण-सत्व, राजस, तामस आणि त्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम
1.2 अन्न आणि दोष-अन्न त्रिदोष संबंध वात, पित्त, कफ
1.3 सहा चव-गोड, आंबट, खारट, कडू, तुरट, तीक्ष्ण
1.4 ऋतूनुसार आणि प्रदेशानुसार खानपान-भौगोलिक व हवामानदृष्ट्या प्राचीन काळातील संतुलित आहार

2. प्राचीन भारतीय पोषकतत्वे आणि अन्नस्त्रोत ............................40
2.1 मुख्य अन्न-तृणधान्य (तांदूळ, गहू, भरड, शेंगा-वाटाणा, हरभरा, मसूर, उडीद, सोयाबीन, दुग्धयुक्त आहार आणि दैनंदिन आहारातील तेल व तेलबिया)
2.2 औषधी वनस्पती आणि मसाले-हळद, अदरक, काळीमिरी, इतर औषधी गुणधर्म
2.3 उपवास आणि विषनाशक, शरीरशुद्धी - महत्व व भूमिका
2.4 औषधी अन्न-अन्न अमृत संकल्पना आणि अन्नाचे उपचारात्मक गुणधर्म

3. प्राचीन भारतीय व्यावहारिक आहार....................................101
3.1 शरीराच्या प्रकारानुसार आहार- वात, पित्त, कफ
3.2 उपचारात्मक अन्न-चांगले आणि वाईट अन्नामुळे वेगवेगळी आरोग्य स्थिती
3.3 आयुर्वेदानुसार जेवणाच्या वेळा-अन्नसेवनाचे आयुर्वेदातील आदर्श वेळ त्यानुसार चांगले पचन व ऊर्जा निर्मिती
3.4 पारंपारिक अन्न शिजवण्याच्या पद्धती-वाफविणे, खमिनीकरण, भाजणे आणि त्यांचे फायदे

4. आरोग्यदायी अन्न आणि त्याचे फायदे.................................130
4.1 औषधी आणि मसाले-हळद, अदरक, तुळस आरोग्यास एक लस
4.2 प्राचीन पौष्टिक अन्न-भरड, तूप, मध व त्याचे फायदे
4.3 आरोग्यदायी उपवास- पचन आणि संपूर्ण आरोग्य
4.4 अन्न संयोजन-पचनासाठी सर्वोत्तम अन्न संयोजक

संदर्भ ग्रंथसूची...............................................................172

💬

Chat with us