Welcome to Prashant Publications

Rs. 75.00 10% OFF
Availability: 10 left in stock

या पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची समकालीन प्रासंगिकता हे होय! आज आपण जेंव्हा प्रशासन पारदर्शकतेचा, नैतिकतेचा आणि स्थानिक सहभागाचा आग्रह धरतो. तेव्हा भारताने या मूल्यांचा स्वीकार आपल्या पुरातन प्रशासनातच...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्राचीन भारतीय प्रशासन (Ancient Indian Administration)
- +

या पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची समकालीन प्रासंगिकता हे होय! आज आपण जेंव्हा प्रशासन पारदर्शकतेचा, नैतिकतेचा आणि स्थानिक सहभागाचा आग्रह धरतो. तेव्हा भारताने या मूल्यांचा स्वीकार आपल्या पुरातन प्रशासनातच केलेला आहे, हे लक्षात येते. यामुळेच हे पुस्तक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - NEP 2020 अंतर्गत भारतीय ज्ञान परंपरा (IKS) नुसार असलेल्या नवीन अभ्यासक्रमासाठी अत्यंत उपयुक्त असेच आहे. पाश्चात्त्य सिद्धांतांनी व्यापलेल्या अभ्यासपद्धतीत भारतीय दृष्टिकोनाची भर घालण्याचे कार्य त्याने यशस्वीरित्या केले आहे.
अशा बहुपैलू संदर्भांमुळे या पुस्तकाचे वाचन विविध वाचकवर्गांसाठी उपयुक्त ठरेल. ते इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सिंधूपासून - मुघलांपर्यंतच्या प्रशासनाचा तुलनात्मक विकास दाखवते. भारतीय प्रशासनाच्या आद्य तत्त्वांची समज या पुस्तकाद्वारे लोकप्रशासनाचे विद्यार्थी मिळवू शकतात. धोरण निर्धारक, प्रशासनातील अधिकारी आणि प्रशिक्षण घेणारे उमेदवार प्राचीन व्यवस्थेतील नैतिक आदर्श, न्यायधर्म, विकेंद्रीकरण आणि लोकहिताचे तत्त्व भावी काळात त्यांच्या कार्यात समाविष्ट करू शकतात. याशिवाय, भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे पुस्तक प्रशासन आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष या जीवनमूल्यांमधील परस्परसंबंध स्पष्ट करते.

प्रकरण 1……………………………………………………. 9
प्राचीन भारतीय प्रशासन (ॠग्वेद ते मौर्य काळ)
ऋग्वेदिक काळातील राजकीय आणि प्रशासकीय घटक, ऋग्वेद काळातील प्रशासकीय अधिकारी • वैदिक काळातील प्रशासन, अर्थव्यवस्था, वैशिष्ट्ये • महाकाव्य काळातील प्रशासन • बौध्द काळातील प्रशासन व्यवस्था • मौर्य कालखंडातील प्रशासकीय व्यवस्था, मौर्य प्रशासनातील राज्याचे सप्तांग सिध्दांत, न्यायिक प्रशासन, महसूल प्रशासन, मौर्य प्रशासनातील पोलिस आणि गुप्तचर व्यवस्था, लष्करी प्रशासन, मौर्य प्रशासनात सम्राट अशोकाने केलेल्या सुधारणा.
प्रकरण 2………………………………………………….. 33
प्राचीन भारतीय प्रशासन (गुप्त आणि मोगल काळ)
गुप्त काळातील प्रशासकीय व्यवस्था, केंद्रीय प्रशासन, प्रशासनातील अधिकारी, प्रांतीय प्रशासन, स्थानिक प्रशासन, न्यायिक प्रशासन, महसूल प्रशासन • मुघल काळातील प्रशासकीय व्यवस्था, प्रांतीय प्रशासन, स्थानिक प्रशासन, न्यायिक प्रशासन, महसूल प्रशासन.
संदर्भ ग्रंथ…………………………………………………. 54

💬

Chat with us