कुतुबुद्दीन ऐबकापूर्वी भारतातील परिस्थिती : महंमद घोरीच्या भारतावरील स्वार्या, कुतुबुद्दीन ऐबक – गुलाम घराण्याचा संस्थापक (1206-1210), शम्सुद्दीन अल्तमश (1211 ते 1236) – दिल्ली सुलतानशाहीचा खरा संस्थापक; महत्त्वाची कार्ये, अल्तमशचे प्रशासन, रझिया सुलतान (1236-40) – रुकनुद्दिन फिरोज विरुद्ध बंडे, विरोधकांची संभ्रमावस्था, घियासुद्दीन बल्बन (1266-1286) – बल्बनचे पूर्वजीवन, बल्बनची राज्यव्यवस्था, बल्बनची योग्यता, बल्बनचे वारस
अल्लाउद्दीन खिलजी (1290-1296) : अल्लाउद्दीन खिलजीच्या मोहिमा, देवगिरीवर स्वारी (1296), जलालुद्दीनची हत्या, अल्लाउद्दीन खिलजी (1296-1316) – अल्लाउद्दीनच्या प्रारंभिक अडचणी, अल्लाउद्दीन खिलजीचा राजसत्तेचा सिद्धांत; महंमद बिन तुघलक (1325-51) – तुघलक घराणे, महंमद तुघलकाचे निरनिराळे प्रयोग, फिरोझ तुघलक (इ.स. 1351-1388) – विविध सुधारणा/कार्ये, योग्यता, तैमूरलंगाची भारतावर स्वारी (1398-99) – सय्यद आणि लोदी घराणे – सय्यद घराणे (1414-1450); लोदी घराणे – 1) बहलोल लोदी (1451 ते 1489) 2) सिंकदर लोदी (1489-1517)
बहामनी साम्राज्य – बहामनी साम्राज्याचा उदय : 1) हसनची राजवट (1347-1358) 2) महंमद शाह पहिला (1358-1375) 3) मुजाहिदशहा (1375-1377) 4) महंमद शाह द्वितीय (1378-1397) 5) फिरोजशहा (1397-1422), विजय नगरचे साम्राज्य – 1) हरिहर (इ.स. 1336 ते 1353) 2) बुक्क पहिला (इ.स. 1353-1379) 3) हरिहर दुसरा (इ.स. 1379-1404)
सुलतानशाहीकालीन केंद्रीय प्रशासन : 1) सुलतान 2) दिवाण-ए-वझारत (पंतप्रधान) 3) दिवाण-ए-अरिझ (सैन्य मंत्रालय) 4) दिवाण-ए-इन्शा (पत्रव्यवहार मंत्रालय), सुलतानशाही कालखंडातील राज्य व समाज – 1) कुलीन किंवा सत्तारूढ वर्ग (अहल-ए-दौलत) 2) बुद्धीवादी वर्ग (अहल-ए-कलम किंवा अहल-ए-सादत) 3) व्यापारी वर्ग, सुलतानशाहीच्या काळातील स्त्रियांची स्थिती – 1) विवाह 2) घटस्फोट 3) पडदा पद्धत 4) जोहार पद्धत 5) सती पद्धत 6) स्त्री-शिक्षण
सुलतानशाहीकालीन आर्थिक व तांत्रिक विकास : सुलतानशाहीकालीन शेती-व्यवसाय; सुलतानशाही काळातील व्यापार, व्यापारी जमाती, वस्तूंच्या किंमती, सुलतानशाहीच्या काळातील उद्योगधंदे
दिल्ली सुलतानकालीन साहित्य व शिक्षण – 1) पर्शियन साहित्य 2) संस्कृत आणि हिंदी साहित्य 3) उर्दू साहित्य 4) सय्यद व लोदी घराण्यातील स्थापत्य-कला, धार्मिक चळवळी – 1) भक्ती चळवळ, भक्ती मार्ग चळवळीतील प्रमुख संत 2) महानुभाव पंथ – महानुभाव पंथाची ग्रंथसंपदा