Welcome to Prashant Publications

Rs. 410.00
Availability: 10 left in stock

भारतात औद्योगिक विकासाचा खरा पाया दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत रचला गेला. आज भारतीय औद्योगिक क्षेत्राने लक्षणीय प्रगती केली आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात औद्योगिक क्षेत्राचे महत्त्व वाढत आहे. भारताचा औद्योगिक विकास हा...

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय औद्योगिक अर्थशास्त्र
- +

भारतात औद्योगिक विकासाचा खरा पाया दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत रचला गेला. आज भारतीय औद्योगिक क्षेत्राने लक्षणीय प्रगती केली आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात औद्योगिक क्षेत्राचे महत्त्व वाढत आहे. भारताचा औद्योगिक विकास हा यंत्रनिर्मित वस्तू पर्यंत मर्यादित नसून अभियांत्रिकी, सेवा उद्योग असा विस्तारला आहे.
प्रस्तुत पुस्तकात भारतातील औद्योगिकीकरण, भारतातील सार्वजनिक व खाजगी उद्योग क्षेत्र, औद्योगिक रुग्णता, प्रादेशिक औद्योगिक असमतोल, भारतीय उद्योगांचे नियमन, भारतीय उद्योगांवरील विनियमनाचा भाग म्हणून खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, भारतीय श्रमिक, त्यांची वैशिष्टे, उत्पादकता, वेतन, सामाजिक सुरक्षा, कामगार कल्याण, कामगार संघटना या महत्त्वपूर्ण मुद्द्यांची विस्तृत आणि मुद्देसूद मांडणी केली आहे. भारतीय औद्योगिक क्षेत्राचा विकास किंवा प्रगती आणि समस्यांचे योग्य आकलन व्हावे म्हणून सांख्यिकीय माहितीचा वापर केला आहे.