Welcome to Prashant Publications

Rs. 195.00 10% OFF
Availability: 10 left in stock


बँकिंग हे आधुनिक अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. बँकिंग विषयाचा अभ्यास करणाऱ्या बी.कॉम., बी.ए. तसेच इतर विद्यार्थ्यांना बँकिंगच्या मूलभूत संकल्पना सुलभ आणि सोप्या भाषेत समजावून सांगण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिण्याचा...

  • Name : भारतीय बॅकिंग व्यवस्था : चलनविषयक धोरण आणि डिजिटल बॅकिंग (Indian Banking System: Monetary Policy and Digital Banking)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : General
  • Manufacturing : June 2026
  • Total Pages : 113 Pages
  • Barcode : 9789377760212
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय बॅकिंग व्यवस्था : चलनविषयक धोरण आणि डिजिटल बॅकिंग (Indian Banking System: Monetary Policy and Digital Banking)
- +


बँकिंग हे आधुनिक अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. बँकिंग विषयाचा अभ्यास करणाऱ्या बी.कॉम., बी.ए. तसेच इतर विद्यार्थ्यांना बँकिंगच्या मूलभूत संकल्पना सुलभ आणि सोप्या भाषेत समजावून सांगण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकामध्ये बँकिंग व्यवस्थेची मूलभूत तत्त्वे, विविध संकल्पना आणि व्यवहार्य माहिती विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.

1. भारतीय बँकिंग व्यवस्थेची ओळख व स्वरूप..............................7
1.1 प्रस्तावना
1.2 बँकिंग व्यवसायाची संकल्पना व स्वरूप
1.3 बँकेच्या व्याख्या
1.4 बँकिंग व्यवसायाची वैशिष्ट्ये
1.5 बँकिंग व्यवसायाची उद्दिष्टे
1.6 बँकांची कार्ये
1.7 भारतीय बँकिंग क्षेत्राची रचना
1.8 भारतीय बँकिंग क्षेत्राचा आढावा

2. भारतातील बँकांचे प्रकार व कार्यपद्धती..................................29
2.1 प्रस्तावना
2.2 बँकांचे प्रकार
2.3 बँकांची कार्यपद्धती
2.4 भारतीय बँकिंग क्षेत्राची सुधारणा

3. भारतीय रिझर्व्ह बँक व चलनविषयक धोरण.............................42
3.1 प्रस्तावना
3.2 रिझर्व्ह बँकेची रचना
3.3 रिझर्व्ह बँकेची वैशिष्ट्ये
3.4 रिझर्व्ह बँकेची कार्ये
3.5 रिझर्व्ह बँकेची उद्दिष्टे
3.6 रिझर्व्ह बँकेचे चलनविषयक (मौद्रिक) धोरण
3.7 भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक (मौद्रिक) धोरणाचे उद्दिष्टे
3.8 व्यापारी बँकांची पतनिर्मिती आणि रिझर्व्ह बँकेच्या पतनियंत्रणाची उद्दिष्टे
3.9 रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाच्या पद्धती/साधने6 | प्रशांत पब्लिकेशन्स
3.10 रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक (मौद्रिक) धोरणाचे परिणाम व विश्लेषण
3.11 रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक (मौद्रिक) धोरणाच्या मर्यादा

4. आधुनिक व डिजिटल बँकिंग प्रणाली....................................72
4.1 प्रस्तावना
4.2 डिजिटल बँकिंग व्यवस्थेचे स्वरूप
4.3 आधुनिक डिजिटल बँकिंग क्षेत्राची वैशिष्ट्ये
4.4 आधुनिक बँकिंग व्यवस्थेची गरज
4.5 डिजिटल बँकिंग व्यवस्थेचे घटक

5. बँकिंग उत्पादने व सेवा...................................................92
5.1 प्रस्तावना
5.2 बँकिंग उत्पादनांची संकल्पना व स्वरूप
5.3 ठेवी खात्यांचे प्रकार
5.4 कर्ज सेवा
5.5 क्रेडिट माहिती प्रणाली - सिबिल (CIBIL)
5.6 वित्तीय मध्यस्थीकरण
5.7 वित्तीय साधने
5.8 बँकिंग उत्पादने व सेवांचे महत्त्व

संदर्भ ग्रंथसूची.............................................................113

💬

Chat with us