Your cart is empty now.
हे पुस्तक लिहिण्यामागचा मुख्य उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (छएझ), 2020 नुसार विषयाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विषयाची मूलभूत माहिती प्रदान करणे आहे. आम्ही संकल्पना आणि माहिती सोप्या भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना ते सहज आकलन होईल.
आम्हाला वाटते की ही नवीन निर्मिती नसून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सोप्या स्वरूपात सादरीकरण आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये समाविष्ट केलेली आकडेवारी आणि छायाचित्रे विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन होण्यास मदत करतील. आम्ही पुस्तकाच्या शेवटी नमुना प्रश्नपत्रिका, बहुपर्यायी निवड प्रश्न, आणि शब्दकोष प्रदान केला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत होईल.
ज्या लेखकांची संदर्भ पुस्तके आणि वेब पृष्ठे संदर्भासाठी वापरली आहेत आणि प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्यांचा उल्लेख केला आहे.