Welcome to Prashant Publications

Rs. 225.00
Availability: 10 left in stock

मध्ययुगीन भारताचा इतिहास हा ग्रंथ आपल्या हाती देतांना मला आनंद होत आहे. शासनाच्या नवीन छएझ धोरणाप्रमाणे या ग्रंथाची रचना केली आहे. हा ग्रंथ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या...

  • Name : मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ. सन. १२०६ – इ. सन. १७०७ ) (History of Medieval India : A.D..1206 to 1707)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : S.Y.B.A. SEM - III & IV
  • Manufacturing : 2026 / 02 / 12
  • Barcode : 9789388914406

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ. सन. १२०६ – इ. सन. १७०७ ) (History of Medieval India : A.D..1206 to 1707)
- +

मध्ययुगीन भारताचा इतिहास हा ग्रंथ आपल्या हाती देतांना मला आनंद होत आहे. शासनाच्या नवीन छएझ धोरणाप्रमाणे या ग्रंथाची रचना केली आहे. हा ग्रंथ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या एस.वाय.बी.ए. (सत्र 3 व 4) इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. हा ग्रंथ विद्यार्थी व प्राध्यापक तसेच सर्वसामान्य वाचक यांना उपयुक्त.

प्रकरण 1. साधने………………………………………….. 7

पुरातत्त्वीय साधने – शिलालेख, नाणी
वाङ्मयीन साधने – अरबी, राजस्थानी
परदेशी प्रवाशांचे वृत्तांत
मौखिक साधने व प्रादेशिक भाषा
प्रकरण 2. दिल्ली सुलतानशाही व प्रादेशिक सत्ता (संक्षिप्त) ………..25

गुलाम, खिलजी, तुघलख, सय्यद, लोदी
राजपूत राज्ये
बहामनी सुलतानशाही
विजयनगर साम्राज्य
प्रकरण 3. कला, स्थापत्य आणि संस्कृती…………. 83

दिल्ली सुलतानशाहीकाळातील स्थापत्य व कला
प्रादेशिक कला
राजस्थानातील किल्ले व त्यांची वैशिष्ट्ये
भक्ती आणि सुफी चळवळ
प्रकरण 4. साधने………………………………………. 109

पुरातत्वीय साधने – शिलालेख, नाणी
वाङ्मयीन साधने – पर्शियन, संस्कृत, राजस्थानी
परदेशी प्रवाशांचे वृत्तांत
मौखिक साधने आणि प्रादेशिक भाषा
प्रकरण 5. मोगलांशी संघर्ष………………………….. 134

मोगल वंश – बाबर ते औरंगजेब
राजपूत आणि शीख साम्राज्य
दक्षिणेतील प्रादेशिक सत्ता
मराठी साम्राज्य
प्रकरण 6. स्थापत्य आणि संस्कृती………………… 146

इंडो-इस्लामिक कला आणि स्थापत्य
प्रादेशिक कला
मराठा दुर्ग आणि त्यांची वैशिष्ट्ये
वारकरी चळवळ
संदर्भ ग्रंथसूची………………………………………….. 164