Welcome to Prashant Publications

Rs. 30.00
Availability: 10 left in stock

गुरू द्रोणाचार्य सिरीज

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

नवीन सेमिस्टर पॅटर्न अभ्यासक्रमानुसार नोटस् (CBCS Pattern)

S.Y.B.A. | Sem. 4 | DSE – 1 : (MAR-242-B)

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मराठी : माझे विद्यापीठ
- +

गुरू द्रोणाचार्य सिरीज

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

नवीन सेमिस्टर पॅटर्न अभ्यासक्रमानुसार नोटस् (CBCS Pattern)

S.Y.B.A. | Sem. 4 | DSE – 1 : (MAR-242-B)

घटक 1 : पोर्शभूमी : 1.1 कविता: स्वरूप व वैशिष्ट्ये, 1.2 आधुनिक मराठी कवितेची वाटचाल (स्वातंत्र्यपूर्व काळातील कविता आणि स्वातंत्र्योत्तर काळातील कविता यांचा परामर्श)
घटक 2 : ‘माझे विद्यापीठ’: स्वरूप व वैशिष्ट्ये : 2.1 ‘माझे विद्यापीठ’ या संग्रहातील कवितेतून घडणारे कामगारविेशाचे दर्शन, 2.2 ‘माझे विद्यापीठ’ या संग्रहातील कवितेतून व्यक्त झालेली मार्क्सवादी जाणीव, 2.3 ‘माझे विद्यापीठ’ या संग्रहातील कवितेतून व्यक्त झालेली महानगरीय जाणीव
घटक 3 : ‘माझे विद्यापीठ’ : स्वरूप व वैशिष्ट्ये : 3.1 ‘माझे विद्यापीठ’ या संग्रहातील कवितेतून घडणारे स्त्रीदर्शन, 3.2 ‘माझे विद्यापीठ’ या संग्रहातील कवितेची भाषा व काव्यरचनाविशेष