Welcome to Prashant Publications

Rs. 275.00
Availability: 10 left in stock

  • Name : महाराष्ट्राचा भूगोल
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Unknown Type
  • Manufacturing : 2026 / 02 / 27
  • Barcode : 9789388769471

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

महाराष्ट्राचा भूगोल
- +

महाराष्ट्र : महाराष्ट्र, स्थान, विस्तार, सीमा-सरहद्दी, भौगोलिक रचना, भूगर्भीय रचना, हवामान, भारतीय लोकसंख्या. विभागानुसार महाराष्ट्र पठार लोकसंख्या विभागाची प्रमुख वैशिष्ट्ये.वस्तुनिष्ठ प्रश्नसंग्रह.
पर्यावरणीय भूगोल : पर्यावरण, पर्यावरण व्यवस्थापन, पर्यावरण आणि वैयक्तिक लोक स्वास्थ, पर्यावरण शिक्षणाचे उद्देश, पर्यावरण शिक्षणाचे स्वरुप आणि व्याप्ती, पर्यावरणाचे घटक, पर्यावरणाचे महत्त्व, भारतातील समाज व पर्यावरण, लोकसंख्या आणि पर्यावरण, मानवी क्रियांचा पर्यावरणातील परिणाम. ऊर्जा- ऊर्जेचा वापर, ऊर्जा व विकास, स्त्रोत, प्रकार, ऊर्जा संकटाचे प्रश्न-समस्या निराकरण, अणूऊर्जा कार्यक्रम, भारतातील अणूशक्ती विकास. पर्यावरणीय प्रदूषण, हवा प्रदूषण- कारणे व परिणाम. जल प्रदूषण-कारणे व परिणाम, आम्लवर्षा, कारणे व परिणाम, ध्वनी प्रदूषण- व परिणाम, हवा प्रदुषण नियंत्रण कायदा 1981, पर्यावरण संरक्षण कायदा 1986. जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1974, वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972. ग्लोबल वार्मिंग, हरितगृह, भूकंप, ज्वालामुखी. शाश्वत विकासात व्यक्ती व समाजाचा सहभाग, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांची शाश्वत विकासात भूमिका, पर्यावरण विकासात कार्य करणार्‍या जागतिक संघटना. शाश्वत शेती, शाश्वत शेतीची मूलभूत तत्त्वे, हरितक्रांती व पर्यावरण, हरितक्रांतीचे परिस्थितीकीय परिणाम. जलसिंचन पध्दती व खताचा वापर, संरक्षणात्मक परिणाम, भारतीय जलसिंचन पद्धती. वस्तुनिष्ठ प्रश्नसंग्रह.
जनभूगोल : आर्थिक भूगोल, माहिती तंत्रज्ञान उद्योग, जैव-तंत्रज्ञान. लोकसंख्या स्थलांतर, स्थलांतराचे महत्त्व, स्थलांतराची कारणे- परिणाम, स्थलांतराचे फायदे. वस्तुनिष्ठ प्रश्नसंग्रह.
पर्यटन : पर्यटन – किल्ले, धार्मिक क्षेत्रे, ऐतिहासिक पर्यटन. धार्मिक स्थळे – एका दृष्टीक्षेपात, ऐतिहासिक स्थाने – एका दृष्टीक्षेपात. थंड हवेची ठिकाणे, लेणी व शिल्पे, वन्यप्राणी अभयारण्ये. महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पर्यटन स्थळे, महाराष्ट्रातील अभयारण्ये, वनस्पती व पीके. महाराष्ट्र वनक्षेत्रे, वन विभागातील वनक्षेत्र, राष्ट्रीय उद्याने व उभयारण्ये. वस्तुनिष्ठ प्रश्नसंग्रह.
आपत्ती व्यवस्थापन : आपत्ती व्यवस्थापन आपत्तीचा पर्यावरणास धोका. नैसर्गिक आपत्ती आणि मानवी आपत्ती, आपत्ती अभ्यासाचे महत्त्व व उद्दिष्टे. नैसर्गिक आपत्ती, प्रकार, भूकंप-काही ठळक भूकंप, कारणे, व्यवस्थापन, भूकंपापूर्वीची दक्षता, आपतकालीन कार्य. ज्वालामुखी – प्रकार, कारणे, परिणाम, व्यवस्थापन. भूस्सखलन- परिणाम, व्यवस्थापन. त्सुनामी – कारणे, परिणाम, व्यवस्थापन. वादळे – वादळ आपत्ती, चक्रिय वादळे, वैशिष्ट्ये, व्यवस्थापन. पूर – पूर आपत्ती, व्यवस्थापन. दुष्काळ, व्यवस्थापन, निर्मुलन. भूक, मानवी आपत्ती. वणवा आपत्ती, दहशतवाद- दहशतवाद आपत्ती, व्यवस्थापन,आत्मघातकी पथके, घातपात, प्रेतदहशतवादी दले, विषबाधा, व्यवस्थापन. संप व टाळेबंदी, अपघात आपत्ती, कारखानदारी अपघात, औद्योगिक टाकाऊ पदार्थ, यात्रा-श्रध्दास्थान, आपत्ती व्यवस्थापन. युध्द आपत्ती-जैेविक युध्द, रासायनिक युद्ध, आण्विक युध्द. वस्तुनिष्ठ प्रश्नसंग्रह.
महाराष्ट्र : सारांश – राज्य विद्यापीठे, शैक्षणिक परिसर. विशेष आर्थिक क्षेत्र (डएन). रेल्वेमार्ग, जलवाहतूक, रस्ते मार्ग, विमान वाहतूक. वस्तुनिष्ठ प्रश्नसंग्रह.