Welcome to Prashant Publications

Rs. 270.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेच्या टी.वाय.बी.कॉम. अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून बदल केलेला आहे. टी.वाय.बी.कॉम. वर्गाच्या सेम-5 मधील अभ्यासक्रमात महाराष्ट्र सहकारी संस्था...

  • Name : महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा-1960 (Maharashtra Co-operative Societies Act 1960)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBcom | V
  • Manufacturing : August 2026
  • Total Pages : 188 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा-1960 (Maharashtra Co-operative Societies Act 1960)
- +

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेच्या टी.वाय.बी.कॉम. अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून बदल केलेला आहे. टी.वाय.बी.कॉम. वर्गाच्या सेम-5 मधील अभ्यासक्रमात महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा-1960 हा विषय मेजर स्तरावर महत्वाचा आहे. त्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. 
प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.

प्रकरण 1........................................................................7
सहकारी संस्थांचा परिचय
Introduction to Cooperative Societies
1.1 सहकारी संस्थांचा अर्थ आणि व्याख्या, सहकारी संस्थांचे महत्त्व, सहकारी संस्थांची वैशिष्ट्ये, सहकारी संस्थांची उद्दिष्ट्ये,
1.2 भारतातील सहकारी चळवळीचा ऐतिहासिक विकास
1.2.1 स्वातंत्र्यपूर्व काळ
1.2.2 स्वातंत्र्योत्तर घडामोडी
1.3 सामाजिक-आर्थिक विकासात सहकारी संस्थांची भूमिका.

प्रकरण 2.......................................................................41
सहकारी संस्थेची नोंदणी व नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया
Registration and Cancellation Procedure of a Cooperative Society
2.1 नोंदणीसाठी पूर्वअटी
2.2 सहकारी संस्थेची टप्प्याटप्प्याने नोंदणी प्रक्रिया
2.3 वैधानिक कागदपत्रांची तपासणी यादी
2.4 नियामक छाननी, नोंदणी नकार आणि उपाययोजना
2.5 सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया

प्रकरण 3.......................................................................96
सहकारी संस्थेचे व्यवस्थापन, प्रशासन व निधी
Society Management, Governance and Funds
3.1 संचालक मंडळ / व्यवस्थापन समितीची रचना, अधिकार,
कार्ये व जबाबदाऱ्या
3.2 वैधानिक सभा
3.3 सहकारी संस्थांचे विशेषाधिकार
3.4 भांडवल व राखीव निधी व्यवस्थापन

प्रकरण 4.....................................................................135
लेखा परीक्षण, तपासणी आणि विवाद निराकरण
Audit, Inspection and Dispute Resolution
4.1 सहकारी लेखापरीक्षण आराखडा
4.2 अनुपालन आणि अंमलबजावणी
4.3 न्यायिक चौकट व वाद निवारण
4.4 मध्यस्थी (लवाद) व तक्रार निवारण

संदर्भ ग्रंथसूची...............................................................186

💬

Chat with us