मानवी विकासाची ओळख : 1.1 मानवी विकासाची संकल्पना : व्याख्या 1.2 जीवनशैली दृष्टीकोन 1.3 विकासाचे सिध्दांत 1.4 विकासाच्या अभ्यास पध्दती 1.5 भारतीय संदर्भात मानवी विकास
जन्मपूर्व विकास, जन्म आणि शैशवावस्था : 2.1 अनुवंशिकतेचा पाया : अनुवंश संरचना, लिंग पेशी, एकाधिक जन्म, अनुवांशिक वारसा, अनुवांशिक समुपदेशन 2.2 जन्मपूर्व विकास 2.3 बाळाचा जन्म : जन्म अवस्था, जन्माचे प्रकार, जन्मातील गुंतागुंत 2.4 नवजात अवस्था आणि शैशवावस्थेतील शारिरीक विकास : शारिरीक वाढ, सुरवातीच्या शारिरीक विकासावर परिणामकारक घटक, कारक विकास 2.5 शैशवावस्थेतील आणि नवजात अवस्थेतील बोधात्मक, सामाजिक आणि भावनिक विकास : पियाजेचा सिद्धांत, एरिक्सनचा सिद्धांत, भावनिक विकास, संबंध विकास
प्रारंभिक आणि मध्य बाल्यावस्था : 3.1 शारीरिक विकास : शरीराची वाढ, सामान्य आरोग्याच्या समस्या, कारक विकास आणि खेळ 3.2 बोधात्मक आणि भाषा विकास : पियाजेचा सिद्धांत 3.3 भावनिक विकास 3.4 सामाजिक विकास : एरिक्सनचा सिद्धांत, स्वत:ला समजून घेणे, समवयस्क/मित्रांशी संबंध, कुटुंबाचा प्रभाव 3.5 पालकत्वाच्या पद्धती/शैली
किशोरावस्था : 4.1 पौगंडावस्था : प्रौढत्वाकडे झुकणारे शारिरीक संक्रमण : ग्रंथी स्त्रावातील बदल. शरीराची वाढ, लैंगिक परिपक्वता 4.2 पौगंडावस्थेचे मानसिक परिणाम : पौगंडावस्थेतील बदलांना प्रतिक्रिया : अकालपक्वता आणि विलंबित पक्वता 4.3 आरोग्याच्या समस्या 4.4 बोधात्मक विकास : पियाजेचा सिद्धांत, एरिक्सनचा सिद्धांत, स्व-ओळख विरूद्ध भूमिका संभ्रम, स्व जाणीव, स्व संकल्पनेत बदल, स्व ओळख 4.5 कौटुंबिक संबंध, समवयस्कांशी संबंध, विकासातील समस्या नैराशय, आत्महत्या
पूर्व प्रौढावस्था : 5.1 आरोग्य आणि शारिरीक सक्षमता : आहार, व्यायाम, मादक पदार्थ सेवन, मानसशास्त्रीय ताण 5.2 करियर निवड : करिअर/व्यावसायिक निवड, व्यावसायिक निवडीवर परिणाम करणारे घटक 5.4 कुटूंब जीवन चक्र : कुटूंबात राहणे, लग्न, पालकत्व 5.5 प्रौढावस्थेतील विविधता – एकेरी पालकत्व, सहजीवन, निपुत्रिकता, वंधत्व कारणे आणि उपचार
मध्य आणि उत्तर प्रौढावस्था : 6.1 आरोग्य आणि सक्षमता : लैंगिकता, आजारपण, राग आणि शत्रुत्व, तणावाचे व्यवस्थापन, व्यायामाकडे पाहण्याचा सकारात्मकता, शारिरीक बदलाचे आव्हाने 6.2 एरिक्सनचा सिद्धांत, स्व संकल्पना आणि व्यक्तीमत्त्वातील स्थिरता आणि बदल 6.3 मध्यम वयातील नातेसंबंध : लग्न आणि घटस्फोट, पालक आणि मुले यांच्यातील बदललेले नातेसंबंध, आजोबा, मध्यम वयातील मुले आणि त्यांचे वयस्कर पालक, भावंडे, मैत्री 6.4 उत्तर प्रौढावस्था : स्वरूप, शारिरीक बदल, आरोग्य