Welcome to Prashant Publications

Rs. 295.00 10% OFF
Availability: 10 left in stock

मानव संसाधन नियोजन हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तेवढाच किचकट असा विषय आहे. उद्योग संस्था, बँक व्यवसाय, विमा व्यवसाय, शैक्षणिक संस्था अशा बहुविध क्षेत्रात मानव संसाधन विकासाची उपयोगिता महत्त्वपूर्ण मानली...

  • Name : मानव संसाधन नियोजन Human Resource Planning
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Unknown Type
  • Barcode : 9789347157882
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मानव संसाधन नियोजन Human Resource Planning
- +

मानव संसाधन नियोजन हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तेवढाच किचकट असा विषय आहे. उद्योग संस्था, बँक व्यवसाय, विमा व्यवसाय, शैक्षणिक संस्था अशा बहुविध क्षेत्रात मानव संसाधन विकासाची उपयोगिता महत्त्वपूर्ण मानली जाते. या विषयात व्यवस्थापनातील मानवीय घटकांबाबत असणाऱ्या सर्वच पैलूंचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. यावरून विषयाची व्याप्ती व स्वरूप सहजपणे लक्षात येते. म्हणूनच या विषयाचे विद्यार्थ्यांना सहज आकलन व्हावे आणि या विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकाचे लिखाण केले आहे. तसेच उपक्रमातील मानव संसाधनाच्या संदर्भात उपलब्ध झालेली सर्व प्रकारची आधुनिक माहिती यात देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येक घटकाच्या शेवटी प्रश्नसंग्रह दिलेला आहे. हे पुस्तक विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाच्या स्वाधीन करतांना आनंद होत आहे.            

विभाग पहिला : मानव संसाधन व्यवस्थापनाची ओळख …………..7

1.1 मानव संसाधन व्यवस्थापन : संकल्पना, स्वरुप, व्याप्ती / कार्यक्षेत्र, उदिष्टे आणि कार्य

1.2 मानव संसाधन व्यवस्थापनाचे महत्व, मानव संसाधन व्यवस्थापकाची भुमिका व स्थान

1.3 मानव संसाधन नियोजन : संकल्पना आणि मानव संसाधन नियोजनावर परिणाम करणारे घटक

विभाग दुसरा : भरती आणि निवड …………………………… 55

2.1 भरती : संकल्पना, महत्व, भरती प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक

2.2 भरतीचे स्त्रोत आणि भरतीच्या पध्दती

2.3 निवड : संकल्पना आणि महत्व, निवड चाचण्यांचे प्रकार

विभाग तिसरा : प्रशिक्षण आणि विकास ……………………… 97

3.1 प्रशिक्षण आणि विकास – संकल्पना आणि महत्व

3.2 ओळख / कार्य परिचय – संकल्पना, वैशिष्ट्ये आणि महत्व

3.3 प्रशिक्षणाच्या पद्धती : कार्य करित असतांना देण्यात येणारे प्रशिक्षण आणि कार्य करित नसतांना देण्यात येणार प्रशिक्षण

विभाग चौथा : भरपाई / मोबदला व्यवस्थापन ……………….139

4.1 मजुरी आणि भरपाई/मोबदला संकल्पना,आनुषंगिक लाभाचे प्रकार

4.2 वेतन पत्रक आणि मोबदला , मोबदला आणि प्रतिभा व्यवस्थापन

4.3 कार्य प्रदर्शन मुल्यांकन, बदली आणि बढती धोरणे: महत्व आणि परिणाम

💬

Chat with us