भाग-1 : लेखी
प्रकरण 1............................................................ 11
अर्थशास्त्रासाठी संशोधन पद्धतीची ओळख
(Introduction to Basic research Methodology for Economics)
1.1 संशोधनाचा अर्थ आणि उद्दिष्टे
1.2 संशोधन समस्येची व्याख्या
1.3 अर्थशास्त्रातील संशोधनाचे प्रकार : ऐतिहासिक,
गुणात्मक, परिमाणात्मक, विश्लेषणात्मक, मूलभूत आणि
उपयोजित संशोधन.
1.4 संदर्भ साहित्याचा आढावा
प्रकरण 2................................... 68
माहिती संकलनाच्या पद्धती
(Data Collection Methods)
2.1 तथ्य/ माहिती संकलन : अर्थ
2.2 प्राथमिक तथ्य आणि दुय्यम तथ्य
2.3 दुय्यम तथ्य/ माहितीचे स्रोत
2.4 प्रश्नावली, अनुसूची, वैयक्तिक मुलाखती, गट मुलाखती आणि व्यष्टी
अध्ययन
2.5 नमुना निवड : अर्थ आणि वैशिष्ट्ये
प्रकरण 3............................................................ 99
माहितीचे विश्लेषण व अहवाल लेखन
(Analysis of data and Report writing)
3.1 मूलभूत सांख्यिकीय तंत्रे : सरासरी, वाढीचा दर आणि सहसंबंध .
3.2 माहितीचे सादरीकरण : कोष्टके/तक्ते, आलेख आणि चार्ट्सच्या माध्यमातून माहिती मांडणे.
3.3 संशोधन अहवाल लेखन : खालील विभागांसह अहवाल तयार करणे: प्रस्तावना, साहित्याचा आढावा, संशोधनातील त्रुटी/दरी, संशोधनाची उद्दिष्टे, कार्यपद्धती, विश्लेषण, निष्कर्ष, संदर्भ सूची
3.4 वाङ्मयचौर्य आणि नैतिक संशोधनभाग-2 : प्रात्याक्षिक
1.1 मुलभूत संशोधन पद्धती प्रात्यक्षिक ............................167
1.1 प्रात्यक्षिक मार्गदर्शक तत्वे
1.2 प्रात्यक्षिक नमुने
1.3 घटक निहाय संभाव्य नमुना प्रात्यक्षिक यादी
1.4 घटक निहाय संभाव्य नमुना प्रात्यक्षिके (1 ते 20)
संदर्भ ग्रंथसूची...................................220