Welcome to Prashant Publications

Rs. 130.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रस्तुत लेखक दलित साहित्याचे गाढे अभ्यासक व संशोधक आहेत. दलित साहित्य हा मराठीतील प्रवाह अत्यंत ताकदवान असून त्याने एकूणच मराठी साहित्याला ढवळून काढले आहे. हे निर्विवाद सत्य आहे. प्रा.डॉ. विलास तायडे हे लेखक...

  • Name : मेळघाटातील कोरकूंची लोकसंस्कृती
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789389492705
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मेळघाटातील कोरकूंची लोकसंस्कृती
- +

प्रस्तुत लेखक दलित साहित्याचे गाढे अभ्यासक व संशोधक आहेत. दलित साहित्य हा मराठीतील प्रवाह अत्यंत ताकदवान असून त्याने एकूणच मराठी साहित्याला ढवळून काढले आहे. हे निर्विवाद सत्य आहे. प्रा.डॉ. विलास तायडे हे लेखक दलित साहित्याबरोबर आदिवासी साहित्याचाही अभ्यास करत आहेत. त्या अभ्यासातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली.   

1. मेळघाटातील कोरकूंची जीवनशैली व संस्कृती....................19
मेळघाटातील कोरकू जमात.
आदिवासी जमातीतील कोरकूंचे स्थान.
कोरकू जमातीची धार्मिक व आर्थिक व्यवस्था.
शैक्षणिक व वैद्यकीय व्यवस्था

2. मेळघाटातील कोरकूंच्या कलापरंपरा..............................33
कोरकूंचे सण-उत्सव, विधी व कला.
कोरकूंच्या नृत्यपरंपरा.
कोरकूंची लोकसंगीत परंपरा.

3. मेळघाटातील कोरकूंचे लोकसाहित्य...............................41
कोरकूंच्या लोककथा.
कोरकूंच्या दैवतकथा.
कोरकूंची लोकगीते.

4. मेळघाटातील कोरकूंची भाषा......................................60
कोरकूंची बोली.
कोरकूंच्या बोलीचा अभ्यास.
कोरकूंच्या बोलीतील वैशिष्ट्यपूर्ण शब्द.
कोरकूंच्या बोलीतील म्हणी-वाक्‌‍प्रचार.

5. उपसंहार...........................................................68

परिशिष्ट ...............................................................71

परिशिष्ट 1
छायाचित्रे - कोरकूंचे देवस्थान, देव-देवतांची छायाचित्रे,
कोरकू नृत्य, लग्नसमारंभ, सण-उत्सव, दैनंदिन कामकाज,
कोरकूंचे अलंकार, वाद्यांची छायाचित्रे.
मासिके व नियतकालिके
संदर्भ ग्रंथसूची

परिशिष्ट 2
नियतकालिके - अनियतकालिक
कोशवाङ्मय

संदर्भ ग्रंथसूची........................................................77

💬

Chat with us