Welcome to Prashant Publications

Rs. 175.00 10% OFF
Availability: 10 left in stock

मी वाघीण हाय… वाघीण… नरडीचा घोट घेईन… जित्ता सोडणार नाही… नोकरी गेली उडत… माझ्या शरीराला हात लावू देणार नाही कुणाला… माझं शरीर माझं आहे… नि माझ्या नवऱ्याचं… ते जरी आज...

Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मोहर
- +

मी वाघीण हाय… वाघीण… नरडीचा घोट घेईन… जित्ता सोडणार नाही… नोकरी गेली उडत… माझ्या शरीराला हात लावू देणार नाही कुणाला… माझं शरीर माझं आहे… नि माझ्या नवऱ्याचं… ते जरी आज हयात नाहीत… तरी त्यांचा तो प्रेमळ हात… माझ्या सर्वांगावर फिरतोय… असं मला सारखं वाटतंय… त्यांची बोटं माझ्या केसांतून फिरताय… असा मला भास होतोय… आणि ह्य भासावरच मी जगणार आहे… शेवटपर्यंत… कुण्याही जंगली जनावराला जवळ फिरकू देणार नाही… स्पर्शू देणार नाही… माझ्या देहाला… माझ्या मनाला…

लहानभाऊ
वाघीण
शिडी
विश्वासघात
पंजा
इंगळी
आसू आणि हासू
मोहर
दरोडा
कहर
एकटा जीव
न्याय
वैतागवाडी
बळतण

💬

Chat with us