1. छत्रपती शिवाजी महाराजांची थोडक्यात ओळख...........11
2. छत्रपती शिवाजी महाराज सामान्य जनतेला म्हणजे.........13
रयतेला स्फूर्तिदायक का वाटतात?
3. आपल्या लोकशाही देशात छत्रपती शिवाजी राजेंचा.......15
एवढा उदो उदो का व्हावा?
4. शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि राज्याचे, इतर.......17
राजांच्या कार्याहून आणि राज्यांहून सर्वात ठळक
वेगळेपण कोणते?
5. राजेंसाठी बलिदानास तयार असलेले सामान्य जन.........20
6. मदारी म्हेतर आणि हिरोजी फर्जद-शिवाजी राजेंसाठी......23
आत्माहुती
7. राजेंची आणि इतर राजांची रयतेशी वागण्याची रीत........26
यात फरक होता
8. रयतेच्या प्रश्नांची जाणीव असलेले जाणते राजे.............29
छ. शिवाजी महाराज
9. छत्रपती शिवाजी राजेंचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन-1........32
10. छत्रपती शिवाजी राजेंचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन-2........35
11. छत्रपती शिवाजी राजेंचा रयतेच्या संपत्तीबाबतचा..........39
दृष्टिकोन
12. छत्रपती शिवाजी राजेंना रयत व जंगले याबद्दल............42
कमालीची काळजी
13. छत्रपती शिवाजी राजेंच्या स्वराज्यात सैन्य व रयत.........44
यांच्यात सलोख्याचे संबंध का होते? रयतेच्या संपत्तीची लूट का होत नव्हती?
14. छत्रपती शिवाजी राजेंच्या स्वराज्यात सैन्य व रयत.........46
15. छत्रपती शिवाजी राजेंच्या स्वराज्यात परदेशी मालावर......48
जबर कर आणि स्वदेशी मालाला संरक्षण देण्याचे धोरण होते
16. छत्रपती शिवाजी राजे धर्मश्रद्ध होते परंतु इतर धर्मांचा......51
द्वेष करणारे नव्हते
17. छत्रपती शिवाजी महाराज व मुस्लिम धर्म..................54
18. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समाजाची.........57
फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी नव्हती
19. शिवबांच्या काळात मुसलमान राजांच्या पदरी हिंदू........60
सरदार आणि हिंदू राजांच्या पदरी मुसलमान सरदार
20. छत्रपती शिवाजी राजांच्या काळात काही मुस्लिम.........63 राज्यकर्त्यांची धार्मिक उदारता व सहनशीलता
21. छत्रपती शिवाजी राजांच्या काळात मुसलमान विरुद्ध.......66
मुसलमान, हिंदू विरुद्ध हिंदू आणि हिंदू मुसलमान विरुद्ध हिंदू मुसलमान अशाही लढाया झाल्यात
22. मुस्लिम राजांचे सैन्य दहशत निर्माण करून संपत्ती.........68
लुटण्यासाठी देवळांची लूट व मोडतोड करीत असे?
23. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी व हिंदुंविरुद्ध........70
लढाया
24. शिवाजी महाराज आणि धर्म..............................73
रयतेचे खरे राजे छत्रपती शिवाजी महाराज
25. धर्मावरून शिवाजी महाराजांनी प्रजेत भेद केला नाही......76
26. छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मसाधना डोळस होती.....79
27. गायी, रयत व स्त्रिया यांचे प्रतिपालक असलेले............82
शिवाजी महाराज ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ कसे केले गेले?
28. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास.............85
विरोध करणारे
29. शिवाजी महाराजांचे ब्राम्हण सहकारी......................88
30. छत्रपती शिवाजी महाराजांना ‘96 कुळी’ वाल्यांचा........90
विरोध
31. ज्याच्या हातून विशेष कर्तृत्व घडत नाही ते शिवाजी......92 महाराजांच्या थोरपणात स्वतःला गौरवून घेत आहेत
32. इतिहासाचा विपर्यास करणे म्हणजे इतिहास पुसून..........95
टाकणे होय यातून आपण शिवाजी महाराजांनाही सोडले नाही
33. शिवाजी महाराजांचा हिंदू धर्म आणि पेशवाईतला.........98
हिंदू धर्म एकच होता काय?
34. मागील 50 वर्षात आपण शिवाजी महाराजांना...........100
मोठे केले की छोटे?