लोकप्रशासनाचे स्वरुप व महत्त्व : 1.1 प्रशासनाचा अर्थ, 1.2 लोकप्रशासनाचा अर्थ, 1.3 लोकप्रशासनाचे स्वरूप, 1.4 लोकप्रशासनाची व्याप्ती, 1.5 लोकप्रशासनाचे महत्त्व, 1.6 लोकप्रशासन व खाजगी प्रशासन.
लोकप्रशासनाचा विकास : 2.1 विकास प्रशासन, 2.1.1 विकास प्रशासनाचा अर्थ, 2.1.2 विकास प्रशासनाची वैशिष्ट्ये, 2.1.3 विकास प्रशासन विकासाची कारणे, 2.1.4 विकास प्रशासन व परंपरागत प्रशासन, 2.1.5 विकास प्रशासनाची महत्त्वपूर्ण कार्ये, 2.1.6 विकास प्रशासनातील विविध समस्या, 2.1.7 विकास प्रशासनाचे दृष्टीकोन, 2.2 नवीन लोकप्रशासन, 2.2.1 तात्विक पार्श्वभुमी आणि ठळक वैशिष्ट्ये, 2.2.2 नवीन लोकप्रशासनाचे लक्ष्य, 2.2.3 नवीन लोकप्रशासनाची उत्क्रांती.
लोकप्रशासनाचे दृष्टीकोन : 3.1 पारंपारिक वा अभिजात दृष्टीकोन, 3.2 वर्तनवादी दृष्टीकोन, 3.3 व्यवस्था दृष्टीकोन, 3.4 लोकनिवड/लोकविकल्प दृष्टीकोन, 3.5 निर्णय-निर्धारण दृष्टीकोन.
शासन : 4.1 शासनाचा अर्थ, 4.1.1 सु-शासन संकल्पनेच्या उदयाची पार्श्वभूमी, 4.1.2 सुशासनाचा अर्थ, 4.1.3 सु-शासनाची आधारभूत तत्त्वे, 4.1.4 भारतीय परिप्रेक्ष्यातून सु-शासन, 4.1.5 सु-शासन यासाठी भारतातील प्रयत्न, 4.1.6 सु-शासन आणि नवीन लोक व्यवस्थापन, 4.1.7 भारतातील सु-शासनापुढील आव्हाने, 4.1.8 सु-शासन संकल्पना यशस्वी होण्यासाठी काही उपाय, 4.2 ई-शासन, 4.2.1 ई-शासनाचा अर्थ, 4.2.2 ई-शासनाचे क्षेत्र, 4.2.3 ई-शासनाची उद्दिष्टे, 4.2.4 भारतातील ई-शासन, 4.2.5 ई-लोकशाही, 4.2.6 माहिती आणि संसूचन तंत्रज्ञानाचा शासनावरील प्रभाव, 4.3 सार्वजनिक-खाजगी भागीदारी, 4.3.1 सार्वजनिक-खाजगी भागीदारीचा अर्थ, 4.3.2 भारतात सार्वजनिक-खाजगी भागीदारी, 4.3.3 सार्वजनिक-खाजगी भागीदारी स्वरूपाबाबतचे गैरसमज, 4.3.4 खाजगीकरण आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी, 4.3.5 सार्वजनिक-खाजगी भागीदारीचे प्रकार, 4.3.6 सार्वजनिक-खाजगी भागीदारीची सुरूवात.
नोकरशाही : 5.1 नोकरशाही : अर्थ व व्याख्या, 5.1.1 मॅक्सवेबरची नोकरशाहीची संकल्पना (1864-1920), 5.1.2 रॉबर्ट मिचेल्सची नोकरशाहीची संकल्पना (1878-1936), 5.1.3 गेटॅनो मोस्काची नोकरशाहीची संकल्पना (1858-1941), 5.2 नोकरशाहीचे प्रकार, 5.3 नोकरशाहीचे गुण, 5.4 नोकरशाहीचे दोष, 5.5 प्रशासकीय सुधारणा.
सेवक प्रशासन : 6.1 सनदी सेवांचा अर्थ, 6.1.1 सनदी प्रशासनाची कार्ये, 6.1.2 सनदी सेवांची विकसनशील समाजातील भूमिका, 6.2 सेवक प्रशासन भरती, 6.2.1 भरती पद्धती, 6.2.2 सेवक पात्रता, 6.2.3 पात्रता निश्चिती, 6.2.4 मध्यवर्ती सचिवालयीन सेवा, 6.2.5 केंद्रीय लोकसेवा आयोग, 6.3 प्रशिक्षण, 6.3.1 प्रशिक्षण : अर्थ, व्याख्या, 6.3.2 प्रशिक्षणाची गरज, 6.3.3 प्रशिक्षणाचे उद्देश, 6.3.4 प्रशिक्षणाचे प्रकार, 6.3.5 प्रशिक्षणाच्या पद्धती, 6.3.6 भारतातील प्रशिक्षण, 6.4 बढती/पदोन्नती, 6.4.1 बढती/पदोन्नतीचा अर्थ, 6.4.2 बढतीची तत्त्वे, 6.4.3 भारतातील बढती व्यवस्था, 6.4.4 भारतातील बढती पद्धतीतील दोष.
अंदाजपत्रक : 7.1 अंदाजपत्रकीय संकल्पना, 7.2 अंदाजपत्रक संकल्पना : पारंपारिक आणि आधुनिक, 7.3 अंदाजपत्रक : प्रकार व स्वरूप, 7.4 भारतातील अंदाजपत्रकाची प्रक्रिया, 7.5 लिंगाधारित अर्थसंकल्पना.
उत्तरदायित्व आणि नियंत्रण : 8.1 उत्तरदायित्वाचा अर्थ, 8.2 प्रशासकीय उत्तरदायीत्व, 8.3 प्रशासनावरील नियंत्रण, 8.3.1 नियंत्रणाचा अर्थ, 8.3.2 नियंत्रणाचे महत्व, 8.4 संसदीय किंवा विधीमंडळ – वैधानिक नियंत्रण, 8.5 न्यायालयीन नियंत्रण, 8.6 नागरिक आणि प्रशासन.