Welcome to Prashant Publications

Rs. 210.00 10% OFF
Availability: 10 left in stock

पुस्तक विद्यार्थीकेंद्रित, परीक्षाभिमुख आणि संकल्पनात्मक स्पष्टता देणारे असून लोकसंख्या भूगोल व वस्ती भूगोल या दोन्ही शाखांचा समन्वय साधत विषयाची सोपी, शास्त्रशुद्ध व प्रवाही मांडणी करण्यात आली आहे. लोकसंख्या वाढ, सिद्धांत...

  • Name : लोकसंख्या आणि वस्ती भूगोलाची ओळख (Introduction to Population and Settlement Geography)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA | Sem - IV | Academic
  • Manufacturing : January 2025
  • Total Pages : 152 Pages
  • Barcode : 9789393727572

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

लोकसंख्या आणि वस्ती भूगोलाची ओळख (Introduction to Population and Settlement Geography)
- +

पुस्तक विद्यार्थीकेंद्रित, परीक्षाभिमुख आणि संकल्पनात्मक स्पष्टता देणारे असून लोकसंख्या भूगोल व वस्ती भूगोल या दोन्ही शाखांचा समन्वय साधत विषयाची सोपी, शास्त्रशुद्ध व प्रवाही मांडणी करण्यात आली आहे. लोकसंख्या वाढ, सिद्धांत व धोरणे, ग्रामीण व नागरी वस्ती, नागरीकरण, वस्ती प्रारूप आणि आधुनिक संकल्पना यांचा अभ्यासक्रमानुरूप समावेश करण्यात आला आहे.
मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना भूगोल विषय सहज समजावा, विश्लेषणात्मक दृष्टी विकसित व्हावी आणि नव्या शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांशी सुसंगत अध्ययन घडावे, हा या पुस्तकामागील मुख्य हेतू आहे.       

प्रकरण 1. लोकसंख्या भूगोलाची ओळख...................................7
1. लोकसंख्या भूगोलाची व्याख्या, स्वरूप व व्याप्ती
2. लोकसंख्या भूगोलाचा इतर शाखांशी संबंध
3. संकल्पना
अ) लोकसंख्या एक साधनसंपदा
ब) अतिरिक्त लोकसंख्या
क) योग्यतम/ पर्याप्त लोकसंख्या
ड) कमी/ न्यूनतम लोकसंख्या

प्रकरण 2. लोकसंख्येचे घटक व लोकसंख्या वाढ..........................29
1. लोकसंख्या वाढीची संकल्पना
2. लोकसंख्या वाढीवर परिणाम करणारे घटक
3. लोकसंख्या वाढीचे घटक
अ) जन्मदर
ब) मृत्युदर
क) स्थलांतर
4. स्थळ-काळानुसार लोकसंख्या वाढीतील बदल
(भारताचा विशेष संदर्भ)
5. भारतातील अतिरिक्त लोकसंख्येचे परिणाम

प्रकरण 3. लोकसंख्या सिद्धांत व धोरणे.....................................53
1. लोकसंख्या सिद्धांत-माल्थसचा सिद्धांत
2. भारताची लोकसंख्या धोरणे
3. नॉर्वेची लोकसंख्या धोरणे

प्रकरण 4. वस्ती भूगोलाची ओळख.........................................64
1. वस्ती भूगोलाची व्याख्या, स्वरूप व व्याप्ती
2. वस्तींच्या वाढीवर व वितरणावर परिणाम करणारे घटक
3. वस्ती भूगोलातील संकल्पना
अ) वस्तीचे स्थळ व स्थिती
ब) वस्तींची वाढ
क) पुनर्वसन केलेल्या वस्ती
ड) आदर्श ग्राम
इ) नियोजित शहर

प्रकरण 5. ग्रामीण वस्ती.....................................................90
1. वस्तींचे प्रारूप/ आकृतीबंध
2. ग्रामीण वस्तीची वैशिष्ट्ये व कार्ये

प्रकरण 6. नागरी वस्ती....................................................114
1. संकल्पना
i) नगर
ii) शहर
iii) महानगर
iv) महानगरपट्टी / महाशहरसमूह
v) संलग्न नगरसमूह
vi) स्मार्ट शहर
vii) केंद्रीय व्यापारी विभाग / मध्यवर्ती व्यापारी क्षेत्र
2. ग्रामीण-नागरी सीमाभाग / संक्रमण क्षेत्र
3. किंग्सले डेव्हिस यांचे नागरीकरण प्रतिमान
4. भारतातील नागरीकरण
5. भारतातील नागरीकरणाशी संबंधित समस्या

💬

Chat with us