Welcome to Prashant Publications

Rs. 325.00
Availability: 10 left in stock

या पुस्तकातील भाग -1 प्रात्यक्षिक 3 घटकांची माहिती दिलेली आहे. त्यात घटक 1 मध्ये बँकांची कार्ये, वर्गीकरण आणि सेवा, ईएमआयची गणना, डिजिटल बँकिंग इ. बद्दल सविस्तर माहिती देलेली आहे. तर...

  • Name : वित्तीय साक्षरता - प्रात्यक्षिक (भाग - २) Financial Literacy - Practical (Part II)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA | VSC | Sem - IV
  • Manufacturing : 2026 / 04 / 02
  • Barcode : 9789347157264

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

वित्तीय साक्षरता - प्रात्यक्षिक (भाग - २) Financial Literacy - Practical (Part II)
- +

या पुस्तकातील भाग -1 प्रात्यक्षिक 3 घटकांची माहिती दिलेली आहे. त्यात घटक 1 मध्ये बँकांची कार्ये, वर्गीकरण आणि सेवा, ईएमआयची गणना, डिजिटल बँकिंग इ. बद्दल सविस्तर माहिती देलेली आहे. तर घटक 2 मध्ये लहान वित्तीय संस्थांची कार्ये, बँकिंग फसवणूक आणि खात्यांचे प्रकार, केवायसी’, कर्जाचे प्रकार आणि व्याज दर, बद्दल माहिती देलेली आहे.तसेच घटक मध्ये वैयक्तिक वत्त, बचत आणि गुंतवणूक, वैयक्तिक अंदाजपत्रक, उत्पादक आणि अनुत्पादक खर्च, पेन्शन योजना, विम्याचे महत्त्व आणि प्रकार.इ. बद्दल सविस्तर माहिती देलेली आहे. तर या पुस्तकातील भाग -2 मध्ये घटक निहाय संभाव्य 20 प्रात्यक्षिक यादी, प्रात्यक्षिक मार्गदर्शक तत्वे, घटक निहाय सर्व संभाव्य प्रात्यक्षिक उदिष्टे, थोडक्यात रूपरेषा इ.बद्दल सविस्तर माहिती प्रतिमानानुसार देलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना प्रात्यक्षिक कार्य करण्यासठी उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे आम्ही लिखाण केले आहे. 

भाग-1 (लेखी)
प्रकरण 1.......................................................................11
बँकांची कार्ये, वर्गीकरण आणि सेवा
1.1 भारतातील बँकांची कार्ये
1.2 बँकांचे वर्गीकरण - अनुसूची, राष्ट्रीयीकृत, व्यापारी, प्रादेशिक, सहकारी , सार्वजनिक आणि खाजगी
1.3 बँकांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवा
1.4 ईएमआयची गणना
1.5 डिजिटल बँकिंग - साधने, महत्त्व आणि घ्यावयाची खबरदारी

प्रकरण 2.......................................................................78
वित्तीय संस्था, फसवणूक आणि खात्यांचे प्रकार
2.1 लहान वित्तीय संस्थांची कार्ये
2.2 बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांची कार्ये
2.3 फसवणूक आणि घोटाळे, बँकिंगमधील सायबर सुरक्षा
2.4 खात्यांचे प्रकार आणि त्यांचा अर्थ
2.5 केवायसी म्हणजे काय? त्याची गरज का आहे?
2.6 कर्जाचे प्रकार आणि व्याज दर

प्रकरण 3.....................................................................133
वैयक्तिक वित्त, बचत आणि गुंतवणूक
3.1 बचत आणि गुंतवणूक: अर्थ आणि फरक
3.2 वित्तीय संस्थांमार्फत बचत आणि गुंतवणुकीच्या योजना
3.3 कर बचत गुंतवणूक
3.4 कौटुंबिक वित्त व्यवस्थापन तयार करणे
3.5 वैयक्तिक अंदाजपत्रक तयार करणे
3.6 उत्पादक आणि अनुत्पादक खर्च
3.7 वृद्धापकाळासाठी आर्थिक सुरक्षितता तरतूद: पेन्शन योजना
3.8 विम्याचे महत्त्व आणि प्रकार

भाग-2 प्रात्यक्षिक
1. बँकांची कार्ये, वर्गीकरण आणि सेवा..................................191
1. बँकेच्या प्राथमिक कार्य अध्ययन
2. बँक वर्गीकरण तुलनात्मक अभ्यास
3. प्रादेशिक ग्रामीण बँक भूमिका
4. ग्राहक सेवा वैशिष्ट्य विश्लेषण
5. सहकारी बँक वि. व्यापारी अध्ययन बँक

2. वित्तीय संस्था, फसवणूक आणि खात्यांचे प्रकार......................216
6. एचख गणना आणि विश्लेषण अभ्यास
7. डिजिटल साधने सुरक्षा अहवाल अभ्यास
8. घधउ कागदपत्रे कार्यशाळा अभ्यास
9. सायबर फसवणूक केस स्टडी चे अध्ययन
10. कर्ज प्रकार वैशिष्ट्य तुलना
11. बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी अभ्यास
12. खात्यांचे प्रकार परिस्थिती अध्ययन

3. वैयक्तिक वित्त, बचत आणि गुंतवणूक................................227
13. वैयक्तिक अंदाजपत्रक तयारी चे अध्ययन
14. बचत वि. गुंतवणूक विश्लेषण अभ्यास
15. कर बचत गुंतवणूक साधन अहवाल
16. निवृत्तीवेतन योजना तुलनाअभ्यास
17. कौटुंबिक वित्त केस स्टडी अध्ययन
18. विम्याचे प्रकार संशोधन अध्ययन.
19. गुंतवणूक नियोजन अभ्यास
20. उत्पादक वि. अनुत्पादक खर्च अभ्यास

संदर्भ ग्रंथसूची...............................................................235