Welcome to Prashant Publications

Rs. 195.00 10% OFF
Availability: 10 left in stock

व्यवसाय व्यवस्थापन भाग-1 हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवच्या
द्वितीय वर्ष वर्गाच्या पुर्नरचित अभ्यासक्रम जून 2015 नुसार लिहिलेले पाठ्यपुस्तक
आपल्या हाती देतांना आनंद होत आहे.
या पुस्तकात व्यवस्थापनाची ओळख, आधुनिक व्यवस्थापनातील
विचारधारा, नियोजन आणि निर्णय...

  • Name : व्यावसायिक व्यवस्थापन (भाग 1)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Commerce
  • Barcode : 9789385021602

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

व्यावसायिक व्यवस्थापन (भाग 1)
- +

व्यवसाय व्यवस्थापन भाग-1 हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवच्या
द्वितीय वर्ष वर्गाच्या पुर्नरचित अभ्यासक्रम जून 2015 नुसार लिहिलेले पाठ्यपुस्तक
आपल्या हाती देतांना आनंद होत आहे.
या पुस्तकात व्यवस्थापनाची ओळख, आधुनिक व्यवस्थापनातील
विचारधारा, नियोजन आणि निर्णय प्रक्रिया, संघटना, अभिप्रेरणा आणि
व्यवस्थापनातील नवीन विचारप्रवाह या घटकांवर सविस्तर चर्चा करण्यात आली
आहे. ‘व्यवसाय व्यवस्थापन’ या विषयाची माहिती अत्यंत सोप्या परंतु प्रभावी भाषेत
मांडण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. या विषयाच्या अभ्यासक्रमात
असलेल्या सर्व बाबींचा योग्य वसुलंबध्द रितीने पुस्तकात समावेश केला आहे.
आवश्यक त्याठिकाणी तक्ते व उदाहरणे यांचा योग्य ठिकाणी उपयोग केला आहे.
तसेच विद्यार्थ्यांना स्वअध्ययनासाठी प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्वाध्याय दिलेला
आहे.            

प्रकरण-1. व्यवस्थापनाची ओळख ...........7
व्यवस्थापन अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये
व्यवस्थापन महत्त्व व व्याप्ती
व्यवस्थापनाची कार्ये
व्यवस्थापन प्रक्रिया
व्यवस्थापनाची सामाजिक जबाबदारी

प्रकरण-2. आधुनिक व्यवस्थापनातील विचारप्रणाली .........37
व्यवस्थापन प्रक्रिया दृष्टीकोन/विचारधारा
मानवी वर्तनाचा दृष्टीकोन/विचार प्रणाली
शास्त्रीय व्यवस्थापन दृष्टीकोन/विचार प्रणाली
व्यवस्था विचार प्रणाली
परिस्थिती सापेक्ष विचार प्रणाली
अनुभवधिष्ठीत विचार प्रणाली
सामाजिक व्यवस्था विचार प्रणाली

प्रकरण-3. नियोजन आणि निर्णय प्रक्रिया ..................59
अ) नियोजन - नियोजन अर्थ व व्याख्या
नियोजनाचे महत्व
नियोजन प्रक्रियेतील टप्पे
नियोजनाचे घटक
नियोजनाचे फायदे व मर्यादा
ब) निर्णय प्रक्रिया - निर्णय घेणे अर्थ व व्याख्या
निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचे टप्पे
निर्णय घेण्याची तंत्रे
माहिती तंत्रज्ञान व निर्णय घेणे

प्रकरण-4. संघटना-संघटना अर्थ व व्याख्या ..........94
संघटनेचे प्रकार
संघटन रचना
संघटन रचनेवर परिणाम करणारे घटक
प्रकल्प संघटन
मट्रीक्स संघटन
नेटवर्कींग संघटन

प्रकरण-5. अभिप्रेरणा.........130
अभिप्रेरणा अर्थ व व्याख्या
अभिप्रेरणाचे महत्व
अभिप्रेरणांचे प्रकार
अभिप्रेरणांचे सिध्दान्त
मॉस्लोचा गरजेचा सिध्दान्त
हुर्झबर्गचा दोन घटकांचा सिध्दान्त
मॅक जॉजर्रचा - क्ष सिध्दांन्त व य सिध्दान्त

प्रकरण-6. व्यवस्थापनातील नवीन विचार प्रवाह ............152
ज्ञान व्यवस्थापन
कार्पोरेट गव्हर्नन्स
व्यवस्थापन बदल
संघर्षाचे व्यवस्थापन
मूल्याधिष्ठीत व्यवस्थापन

💬

Chat with us