Your cart is empty now.
Welcome to Prashant Publications
| INTERNATIONAL | XS | S | M | L | XL | XXL | XXXL |
|---|---|---|---|---|---|---|---|
| EUROPE | 32 | 34 | 36 | 38 | 40 | 42 | 44 |
| US | 0 | 2 | 4 | 6 | 8 | 10 | 12 |
| CHEST FIT (INCHES) | 28" | 30" | 32" | 34" | 36" | 38" | 40" |
| CHEST FIT (CM) | 716 | 76 | 81 | 86 | 91.5 | 96.5 | 101.1 |
| WAIST FIR (INCHES) | 21" | 23" | 25" | 27" | 29" | 31" | 33" |
| WAIST FIR (CM) | 53.5 | 58.5 | 63.5 | 68.5 | 74 | 79 | 84 |
| HIPS FIR (INCHES) | 33" | 34" | 36" | 38" | 40" | 42" | 44" |
| HIPS FIR (CM) | 81.5 | 86.5 | 91.5 | 96.5 | 101 | 106.5 | 111.5 |
| SKORT LENGTHS (SM) | 36.5 | 38 | 39.5 | 41 | 42.5 | 44 | 45.5 |
प्रस्तुत पुस्तकात संविधान आणि संविधानवादाचा अर्थ आणि फरक स्पष्ट केला आहे. तसेच ब्रिटन आणि अमेरिका या देशातील संविधान आणि विधिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांची अद्ययावत माहिती देण्याचा प्रयत्न करुन तुलनात्मक अभ्यास केला आहे.
प्रकरण 1.............................................................9
तुलनात्मक शासन आणि संविधानात्मक पाया
(Comparative Governance and Constitutional Foundations)
1.1 तुलनात्मक शासन आणि राजकारण अर्थ
1.2 संविधान आणि संविधानवादाचा अर्थ व व्याख्या
1.3 संविधानवादाचे स्वरूप
1.4 संविधान आणि संविधानवाद फरक
प्रकरण 2............................................................30
ब्रिटनचे संविधान आणि कार्यकारी मंडळ
(Constitution and Executive of United Kingdom / UK)
2.1 ब्रिटनच्या संविधानाची प्रमुख वैशिष्टे
2.2 राजा आणि राजपदाचे स्वरूप आणि अधिकार
2.3 पंतप्रधान - नेमणूक, भूमिका आणि कार्य
2.4 मंत्रिमंडळ - रचना आणि कार्य
प्रकरण 3............................................................88
ब्रिटनचे विधिमंडळ आणि न्यायपालिका
(Legislature and Judiciary of United Kingdom / UK)
3.1 हाऊस ऑफ लॉर्डस : रचना, अधिकार आणि कार्य
3.2 हाऊस ऑफ कॉमन्स : रचना, अधिकार आणि कार्य
3.3 हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष : नेमणूक आणि अधिकार
3.4 सर्वोच्च न्यायालय : रचना, अधिकार आणि कार्य
प्रकरण 4.......................................................... 117
अमेरिकेचे संविधान आणि कार्यकारी मंडळ
(Constitution & Executive of United States of America/USA)
4.1 अमेरिकेच्या संविधानाची प्रमुख वैशिष्टे
4.2 अध्यक्ष : निवडणूक प्रक्रिया, अधिकार आणि कार्य
4.3 उपाध्यक्ष : निवडणूक प्रक्रिया, अधिकार आणि कार्य
4.4 मंत्रिमंडळ : रचना आणि कार्य
प्रकरण 5.......................................................... 155
अमेरिकेचे विधिमंडळ आणि न्यायपालिका
(Legislature & Judiciary of United States of America/USA)
5.1 सिनेट : रचना, अधिकार आणि कार्य
5.2 प्रतिनिधिगृह : रचना, अधिकार आणि कार्य
5.3 सिनेटची प्रभावी भूमिका
5.4 सर्वोच्च न्यायालय : रचना आणि अधिकारक्षेत्र
प्रकरण 6.......................................................... 178
संविधान आणि कार्यकारी मंडळाचा तुलनात्मक अभ्यास
(Comparative Study of Constitution and Executive)
6.1 ब्रिटनचे संविधान आणि अमेरिकेचे संविधान - तुलनात्मक अभ्यास
6.2 ब्रिटनचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे अध्यक्ष - तुलनात्मक अभ्यास
6.3 ब्रिटनचे हाऊस ऑफ लार्डस आणि अमेरिकेचे सिनेट - तुलनात्मक
अभ्यास
6.4 ब्रिटनचे स्पीकर आणि अमेरिकेचे स्पीकर - तुलनात्मक अभ्यास
संदर्भ ग्रंथसूची..................................................... 189