Welcome to Prashant Publications

Rs. 110.00 10% OFF
Availability: 10 left in stock

‘शिक्षक व शिक्षण’ या पुस्तकामध्ये जवळजवळ सर्वच विषय हा शिक्षकासंबंधित अधोरेखित केलेला आहे. म्हणून आपल्यासारखे बुद्धिजीवी, तळागाळात, ग्रामीण व दुर्गम भागात शैक्षणिक कार्य करणार्या शिक्षक वर्गासाठी तसेच नव शिक्षक बांधव...

Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

शिक्षक आणि शिक्षण
- +

‘शिक्षक व शिक्षण’ या पुस्तकामध्ये जवळजवळ सर्वच विषय हा शिक्षकासंबंधित अधोरेखित केलेला आहे. म्हणून आपल्यासारखे बुद्धिजीवी, तळागाळात, ग्रामीण व दुर्गम भागात शैक्षणिक कार्य करणार्या शिक्षक वर्गासाठी तसेच नव शिक्षक बांधव यांनादेखील या पुस्तकाचा उपयोग व्हावा, माझे विचार आपल्यापर्यंत पोहोचावेत व आपल्याकडून मला नवीन लेखन करण्यासाठी नवचेतना, प्रेरणा मिळावी हा प्रामाणिक उद्देश अथवा हेतू समोर ठेऊनच सदरील पुस्तकलेखन करण्यात आलेले आहे.
शाळा आणि शिक्षक, समाज आणि शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षक, पालक आणि शिक्षक, लोकसहभाग आणि शिक्षक, या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक चळवळी उभारून खूप मोठ्या प्रमाणावर या विधायक विचारधारेचा अवलंब करून समाजात परीवर्तन घडविणे सद्य:स्थितीत शिक्षकांकडून समाजाला अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे शिक्षकाच्याही समाजाकडून काही अपेक्षा आहेत. शिक्षकांनी सामाजिक ऋण म्हणून किंवा आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून कोणत्या गोष्टी अभिप्रेत असाव्यात हे प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न सदरील पुस्तकात केलेला आहे.

Shikshak Ani Shikshan

शिक्षक म्हणून वावरतांना
शिक्षकाचे चारित्र्य
शिक्षक आणि समाज
इंग्रजी विषय शिक्षक एक जबाबदारी
शिक्षक आणि सहकारी समन्वय
Shikshak Ani Shikshan

💬

Chat with us