Your cart is empty now.
प्रस्तुत पुस्तकात संशोधन पद्धती, संशोधन प्रक्रिया, संशोधनातील वाङ्मयचौर्य, संशोधन आराखडा, संशोधन आराखड्याचे प्रकार, नमुना आराखडा, माहिती व्यवस्थापन, तथ्य संकलन, अनुमापन तंत्र, गृहितकृत्ये परिक्षण, निरवचन व अहवाल लेखन इत्यादी मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. प्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांंना उपयुक्त ठरेल, अशी आम्हाला खात्री वाटते. तसेच हे पुस्तक विद्यार्थ्यांना आणि संबंधित शिक्षकांना देखील अधिक उपयुक्त होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करून हाती देत आहोत.