Welcome to Prashant Publications

Rs. 295.00
Availability: 10 left in stock

आधुनिक युगात समाजशास्त्रामध्ये नवीन परिवर्तनाचा अभ्यास होत असल्यामुळे समाजशास्त्राशिवाय सामाजिक घटनांचा अभ्यास करणे शक्य नाही. समाज, सामाजिक जीवन, सामाजिक घटना, व्यक्ती-व्यक्तींमधील परस्परसंबंधाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय....

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

समाजशास्त्र परिचय
- +

आधुनिक युगात समाजशास्त्रामध्ये नवीन परिवर्तनाचा अभ्यास होत असल्यामुळे समाजशास्त्राशिवाय सामाजिक घटनांचा अभ्यास करणे शक्य नाही. समाज, सामाजिक जीवन, सामाजिक घटना, व्यक्ती-व्यक्तींमधील परस्परसंबंधाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. समाजशास्त्र हे पायाभूत सामाजिकशास्त्र असल्यामुळे त्याचे महत्त्व सर्वत्र मान्य करण्यात आले आहे. भारतीय सामाजिक समस्यांचे अध्ययन करण्यामध्ये समाजशास्त्र विषयाचे विशेष योगदान आहे. समाजशास्त्र सामाजिक घटना व प्रक्रियांचे अध्ययन करते. समाजशास्त्राच्या अभ्यासामुळे सामाजिक घटना व सामाजिक प्रक्रियांचा परिपूर्ण अभ्यास होतो. समाजशास्त्र नवनवीन परिस्थितीचे आयोजन करण्यास शिकविते. भारतात सर्वप्रथम 1919 मध्ये मुंबई विश्वविद्यालयामध्ये प्रोफेसर पॅट्रीक गिडीस व 1924 मध्ये डॉ. गोविंद घुर्ये यांनी समाजशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली.
सदरील पुस्तकात अर्थ, स्वरुप, व्याप्ती, मूलभूत संकल्पना, समाजाचा सभासद असणार्या मानवी प्राण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योगदान देत असलेल्या निरनिराळ्या सामाजिक संस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक अनुचन, विचलन तसेच सामाजिक नियंत्रण, सामाजिक चळवळी, सामाजिक स्तरीकरण व परिवर्तन इ. घटकांच्या महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.