Welcome to Prashant Publications

Rs. 110.00 10% OFF
Availability: 10 left in stock

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत संरक्षण आणि सामरिक शास्त्र अभ्यास मंडळांने द्वितीय वर्ष कला या वर्गासाठी 2020 च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली. त्यात हा विषय...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

सायबर सुरक्षेची मुलतत्वे (Basics of Cyber Security)
- +

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत संरक्षण आणि सामरिक शास्त्र अभ्यास मंडळांने द्वितीय वर्ष कला या वर्गासाठी 2020 च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली. त्यात हा विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना व वाचकांना ज्ञानप्राप्तीसाठी उपयुक्त अशा विविध विषयांचा समावेश केला. त्यातील एक म्हणजे “सायबर सिक्युरिटी” विषय होय. सायबर सुरक्षेचे महत्त्व सर्वज्ञात आहे. सायबर सुरक्षा वाढत्या डिजिटल जगात व्यक्ती आणि संस्थांचे कामकाज, डेटा, बौद्धिक संपदा, ग्राहक माहितीचे संरक्षण आणि सेवा सुरक्षित ठेवण्यास मदत करते. सायबर सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रणालींचे संरक्षण करते. “सायबर सुरक्षेची मूलतत्त्वे” या पुस्तकात सायबर सुरक्षेचा अर्थ, महत्त्व, व्याप्ती, घटक याचबरोबर इंटरनेट, नेटवर्क, सॉफ्टवेअर, सायबर गुन्हे, सायबर धोके, सायबर हल्ले, सायबर सुरक्षा आणि डिजिटल युद्ध पद्धती तसेच लष्करी कार्यवाहीसाठी आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली - उदाहरणार्थ एआय सिस्टीम या संदर्भात विविध घटकांची अत्यंत सोप्या भाषेत मांडणी केली आहे. सायबर सुरक्षा संदर्भात मराठीत केलेला हा लेखन प्रयत्न प्राध्यापक, विद्यार्थी व वाचक यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरेल आणि त्यांना निश्चित आवडेल अशी खात्री आहे

प्रकरण 1……………………………………………………. 9

सायबर सुरक्षेची ओळख

(Introduction to Cyber Security)

1.1 सायबर सुरक्षेच्या व्याख्या

(Definition of Cyber Security)

1.2 सायबर सुरक्षेचा व्याप्ती

(Scope of Cuber Security)

1.3 सायबर सुरक्षेचे महत्त्व

(Importance of Cyber Security)

1.4 सायबर स्पेस

(Cyber Space)

1.5 सायबर स्पेसचे घटक

(Components of Cyberspace)

1.6 सायबर गुन्हे

(Cyber Crimes)

1.7 सायबर गुन्ह्यांचे प्रकार

(Types of Cyber Crimes)

1.8 सायबर गुन्ह्यांचे वर्गीकरण

(Classification of Cyber Crimes)

1.9 वास्तविक सायबर गुन्ह्यांची उदाहरणे

(Real-World Cyber Crime Examples)

1.10 संदर्भ (References)

प्रकरण 2………………………………………………….. 32

सायबर धोके (धमक्या) आणि हल्ले

(Cyber Threats and Attacks)

2.1 मालवेअर : व्हायरस, वर्म, ट्रोजन, रॅन्समवेअर, स्पायवेअर,

(Malware: Viruses, Worms, Trojans, Ransomware, Spyware)

2.2 फिशिंग, फार्मिंग, स्पूफिंग आणि सोशल इंजिनिअरिंग हल्ले

(Phishing, Pharming, Spoofing, Social engineering attacks)

2.3 सेवा नाकारणे (DoS) आणि वितरित (DoS) हल्ले

(Denial of Service (DoS) and Distributed DoS attacks)

2.4 प्रगत सततचे धोके

(Advanced Persistent Threats -APT)

प्रकरण 3………………………………………………….. 39

नेटवर्क आणि कम्युनिकेशन सुरक्षा

(Network and Communication Security)

3.1 नेटवर्क मूलभूत गोष्टी :

(Network fundamentals: LAN, WAN, IP, TCP/IP)

3.2 फायरवॉल, घुसखोरी शोध प्रणाली, घुसखोरी प्रतिबंधक प्रणाली

(Firewalls, Intrusion Detection Systems -IDS, Intrusion Prevention Systems -IPS)

3.3 नेटवर्क सुरक्षा प्रोटोकॉल

(Network security protocols: HTTPS, SSL/TLS, VPN)

3.4 वायरलेस नेटवर्कमधील भेद्यता आणि सुरक्षा उपाय

(Wireless network vulnerabilities and security measures)

प्रकरण 4………………………………………………….. 48

ऑपरेटिंग सिस्टम आणि ॲप्लिकेशन सुरक्षा

(Operating System and Application Security)

4.1 विंडोज, लिनक्स आणि अँड्रॉइडमधील सुरक्षा भेद्यता

(Security vulnerabilities in Windows, Linux, and Android)

4.2 सुरक्षित सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफसायकल

(Secure software development lifecycle -SDLC)

4.3 वेब ऍप्लिकेशनमधील असुरक्षितता : एसक्यूएल इंजेक्शन आणि क्रॉस-साईट स्क्रिप्टिंग

(Web application vulnerabilities: SQL Injection, Cross-Site Scripting-XSS)

4.4 ब्राउझर आणि ईमेल सुरक्षा

(Browser and email security)

प्रकरण 5………………………………………………….. 60

सायबर सुरक्षा व्यवस्थापन आणि धोरणे

(Cyber Security Management and Policies)

5.1 संघटनात्मक सायबर सुरक्षा धोरणे आणि प्रशासन

(Organizational cyber security policies and governance)

5.2 सुरक्षा तपासणी, धोका व्यवस्थापन आणि व्यवसाय सातत्य

(Security audits, risk management, and business continuity)

5.3 घटना प्रतिसाद नियोजन आणि आपत्ती नंतर पुनर्प्राप्ती

(Incident response planning and disaster recovery)

5.4 मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी यांची भूमिका

(Role of Chief Information Security Officer -CISO)

प्रकरण 6………………………………………………….. 69

सायबर सुरक्षेतील उदयोन्मुख ट्रेंड आणि करिअरच्या संधी

(Emerging Trends and Career Opportunities in Cyber Security)

6.1 सायबर संरक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता

(Artificial Intelligence in cyber defence)

6.2 इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि क्लाउड सुरक्षा

(Internet of Things (IoT) and cloud security)

6.3 सायबर सुरक्षेसाठी ब्लॉकचेन

(Blockchain for cyber security)

6.4 सायबर सुरक्षा प्रमाणपत्रे (CEH, CISSP, CompTIA सुरक्षा+, इ.) Cyber security certifications (CEH, CISSP, CompTIA Security+, etc.)

6.5 सायबर सुरक्षा क्षेत्रात करिअरच्या संधी

(Career prospects in the field of cyber security)

💬

Chat with us