Welcome to Prashant Publications

Rs. 225.00
Availability: 10 left in stock

  • Name : सुक्ष्म अर्थशास्त्र
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Microeconomics
  • Manufacturing : 2026 / 02 / 27
  • Barcode : 9789382414643
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

सुक्ष्म अर्थशास्त्र
- +

प्रास्ताविक : 1.1 अर्थशास्त्राची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, 1.2 अर्थशास्त्राचा अभ्यास विषय, 1.3 अर्थशास्त्र अभ्यासाचे महत्त्व, 1.4 अर्थशास्त्रीय अभ्यास पध्दती, 1.5 आर्थिक नियम
मागणी आणि पुरवठा विश्लेषण : 2.1 मागणीची संकल्पना, 2.2 मागणीचा नियम, 2.3 पुरवठ्याची संकल्पना, 2.4 पुरवठ्याचा नियम, 2.5 मागणीची लवचिकता, 2.6 मागणीची लचचिकता ठरविणारे घटक, 2.7 मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व
उपभोक्त्याची वर्तणुक : 3.1 उपयोगिता दृष्टिकोन, 3.2 घटत्या सीमांत उपयोगितेचा सिध्दांत, 3.3 समवृत्ती वक्र विश्लेषण
मागणीचे नियम : 4.1 प्रकट पसंती सिध्दांत/अभिव्यक्त पसंती, 4.2 तार्कीक क्रम बध्दता सिध्दांत
उत्पादन सिध्दांत आणि खर्च : 5.1 उत्पादन फलन, 5.2 बदलत्या प्रमाणाचा नियम, 5.3 परिमाण प्रत्याय नियम, 5.4 उत्पादन व्ययाची संकल्पना, 5.5 प्राप्ती वक्र
बाजारपेठांची संरचना : 6.1 पूर्ण स्पर्धा, 6.2 मक्तेदारी, 6.3 मक्तेदारी युक्त स्पर्धा, 6.4 व्दिमक्तेदारी, 6.5 अल्पविक्रेताधिकार, 6.6 मूल्यभेद, 6.7 बाजार संतुलनाचे विश्लेषण
वितरणाचे सिध्दांत : 7.1 वितरणाच्या सीमांत उत्पादकतेचा सिध्दांत, 7.2 खंड, 7.3 वेतन/मजूरी, 7.4 व्याज, 7.5 नफा
कल्याणाचे अर्थशास्त्र : 8.1 संकल्पना आणि व्याख्या, 8.2 प्रा.पिगू यांचे कल्याणकारी अर्थशास्त्र, 8.3 पॅरेटो यांचे कल्याणकारी अर्थशास्त्र, 8.4 सामाजिक कल्याण फलनाची संकल्पना, 8.5 नवीन कल्याणकारी अर्थशास्त्र