Welcome to Prashant Publications

Rs. 100.00 10% OFF
Availability: 10 left in stock

आनंदाच्या डोही आनंद तरंग सहजता सुलभता आणि उत्कटतेंच्या त्रिवेणी संगमावर सुनिल सोनार भक्तीरसात समरस होवुन जेव्हा 'सुवर्णरत्न संत' चरित्र लिहीतात. तेव्हा ते मन बुध्दी हृदय स्थिर करुन 'संतमय' होवून जातात... आणि...

  • Name : सुवर्ण संतरत्न (चरित्र संग्रह)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : Mix1619
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

सुवर्ण संतरत्न (चरित्र संग्रह)
- +

आनंदाच्या डोही आनंद तरंग सहजता सुलभता आणि उत्कटतेंच्या त्रिवेणी संगमावर सुनिल सोनार भक्तीरसात समरस होवुन जेव्हा 'सुवर्णरत्न संत' चरित्र लिहीतात. तेव्हा ते मन बुध्दी हृदय स्थिर करुन 'संतमय' होवून जातात... आणि ह्या आंतरीच्या तळमळीमुळेच ते संताच्या मांदीयाळीतले संतश्रेष्ठ शिरोमणी नरहरी महाराज, सद्गुरु साईबाबांना 'आवो साई' नामकरण करणारे संत म्हाळसापती यांचे चरीत्र लिहिण्यात कमालीचे यशस्वी झालेले दिसून येतात.
अवघाची संसार सुखाचा करुन 'त्रिभुवनात आनंद पेरण्याची ही 'सुनिल सोनार' यांची वहीवाट यशस्वी होवो की साईचरणी प्रार्थना.

💬

Chat with us