Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मानसशास्त्र

सामाजिक मानसशास्त्राची ओळख

Introduction to Social Psychology

,

Rs.125.00

मानव हा अनुकरणशील प्राणी आहे. तो समाजातील विविध गोष्टींचे अनुकरण करतो. तो समाजशील प्राणी आहे. समाज म्हणजेच समूह. समूहात राहुन मानवाने आपली प्रगती साधली आहे. समूहात, नातेवाईकांत, कुटुंबात, मित्र-मंडळीत राहणे मानवाला अधिक आवडते. समूहात राहून आंतरक्रिया मानव करत असतो. या आंतरक्रियांच्या माध्यमातून तो आपला सामाजिक विकास घडवून आणतो. माहिती तंत्रज्ञानाच्या जगात आंतरक्रिया जलद होत आहेत. सामाजिक माध्यमांद्वारे समूह अथवा व्यक्ती अधिक निकट आल्यासारखे वाटते. या सगळ्याचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्रात केला जातो. प्रस्तुत पुस्तकात सामाजिक मानसशास्त्राची ओळख, वैयक्तिक पातळी प्रक्रिया, आंतरवैयक्तिक प्रक्रिया, समूह गतिशीलता इत्यादी घटकांचा अभ्यास करण्यात आलेला आहे.

Samajik Manashashrachi Olkha

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सामाजिक मानसशास्त्राची ओळख”
WordPress › Error

There has been a critical error on this website.

Learn more about troubleshooting WordPress.