Welcome to Prashant Publications

Rs. 375.00 10% OFF
Availability: 10 left in stock

विद्यापीठात किंवा वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करण्यासाठी युजीसीमार्फत सेट-नेट या पात्रता परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र योग्य मार्गदर्शन आणि सरावाने यात...

  • Name : जनसंज्ञापन आणि पत्रकारिता (पेपर 2 व 3)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789382528159

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

जनसंज्ञापन आणि पत्रकारिता (पेपर 2 व 3)
- +

विद्यापीठात किंवा वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करण्यासाठी युजीसीमार्फत सेट-नेट या पात्रता परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र योग्य मार्गदर्शन आणि सरावाने यात यश प्राप्त करता येते. जनसंवाद आणि पत्रकारिता (Mass Communication & Journalism) या विषयात सेट-नेट परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची संख्या आता वाढते आहे. या विषयाचा अभ्यासक्रम विस्तीर्ण आहे. त्या तुलनेत सेट-नेट या परीक्षांच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तकांची उपलब्धता अल्प आहे. त्याचसोबत पीएच्.डी पदवीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार्या पेट परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता देखील मार्गदर्शक पुस्तकाची मागणी वाढत आहे. सेट-नेट व पेट या तीनही परीक्षा डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आलेले हे पुस्तक त्यामुळेच या विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे आहे. या पुस्तकात मागील काही वर्षीच्या सेट-नेट परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचादेखील विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होणार आहे. 

– प्रा.पी.पी.पाटील,

कुलगुरू, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

💬

Chat with us