Welcome to Prashant Publications

Rs. 140.00 10% OFF
Availability: 10 left in stock

‘प्रगत सुक्ष्म अर्थशास्त्र’ हा विषय आमचे गुरूवर्य प्रोफेसर डॉ.एन.एल. चव्हाण (निवृत्त) फैजपूर यांनी ज्या पध्दतीने आमची विषयाबद्दलच्या ज्ञानाची पायाभरणी केली. व त्या आधारावर जवळपास हा विषय अध्यापनाचा गेली 25 वर्षाचा...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्रगत सूक्ष्म अर्थशास्त्र
- +

‘प्रगत सुक्ष्म अर्थशास्त्र’ हा विषय आमचे गुरूवर्य प्रोफेसर डॉ.एन.एल. चव्हाण (निवृत्त) फैजपूर यांनी ज्या पध्दतीने आमची विषयाबद्दलच्या ज्ञानाची पायाभरणी केली. व त्या आधारावर जवळपास हा विषय अध्यापनाचा गेली 25 वर्षाचा अनुभव आम्हाला अध्यन-अध्यापनातून समजला त्याचच फलित म्हणजे हे क्रमिक पुस्तक आहे. गुरूवर्यानी दाखविलेला ज्ञानमार्ग आपल्या जीवनप्रवासाची खरी शिदोरी असते.
सूक्ष्म अर्थशास्त्र हा अभ्यास विषय सिध्दांत आणि आकृतयांनी तांत्रिक पध्दतीतून अभ्यासायचा असतो. हा विषय संपूर्ण अर्थशास्त्रात (एपींळीश एलेपेाळली) सर्वोच्च स्थानावर आहे. या विषयाच्या आकलनावरच आपल्याला अर्थशास्त्राच्या विविध विषयाचे आकलन होणे सोपे जाते. हा विषय सर्व सामान्य विद्यार्थ्यांना सहज समजावा या दृष्टीकोणातून सोप्या पध्दतीने मांडणी केली आहे. द्वितिय वर्ष कला साद-5.0 विशेष विषय ऊडउ-7-एले-211 सत्र-खखख व ऊडउ-10 एले 221-सत्र-खत-श्रेयांक (उीशवळीं) प्रत्येक सत्रासाठी 2 असणार असून त्याची अंतर्गत परिक्षा - 20 गुणांची असेल तर विद्यापीठ स्तरीय परिक्षा-30 गुणांची असणार आहे. प्रथम सत्रात 2 प्रकरणे (सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय, व उपभोक्त्यांची वर्तणूक संख्यावाचक दृष्टीकोण) असतील तर दुसऱ्या सत्रात 2 प्रकरणे (उपभोक्त्यांची वर्तणूक-क्रमवाचक दृष्टीकोण व उत्पादनाचे घटक) अशी मनोभाव अभ्यासक्रमाची रचना असणार आहे.

1.सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय………………………… 9

(Introduction of Micro Economics)

1.1 अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या

1.2 सूक्ष्म अर्थशास्त्र : अर्थ, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, मर्यादा

1.2.1 सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ

1.2.2 सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या

1.2.3 सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्वरूप

1.2.4 सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती

1.2.5 सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा

1.3 अर्थशास्त्राच्या मूलभूत आर्थिक समस्या किंवा प्रश्न

1.4 उत्पादन शक्यता वक्र

1.5 किंमत यंत्रणा

2.उपभोक्त्याची वर्तवणूक (संख्यावाचक दृष्टीकोण) ……..31

(Consumer’s behavior-[Cardinal Approach])

2.1 सिमांत उपयोगिता आणि मागणी

2.2 उपयोगितेचे मापन

2.2.1 संख्यावाचक उपयोगिता दृष्टिकोन

2.2.2 क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोन

2.3 डॉ. माार्शल यांचा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत

2.4 सम-सीमांत उपयोगिता सिद्धांत

2.5 सिमांत उपयोगिता विश्लेषणाच्या मर्यादा

2.6 मागणीची लवचिकता : अर्थ

2.6.1 मागणीची किंमत लवचिकता

2.6.2 मागणीची उत्पन्न लवचिकता

2.6.3 मागणीची अन्योन/छेदक/तिरकस लवचिकता

3.उपभोक्त्याची वर्तणूक (क्रमवाचक दृष्टीकोण)… 49

(Consumer’s Behavior [Ordinal Approach])

3.1 मागणीच्या समवृत्तीवक्राचे विश्लेषण

3.1.1 अर्थ

3.1.2 व्याख्या

3.2 समवृत्ती वक्र विश्लेषणाची गृहीते

3.3 समवृत्ती वक्र विश्लेषण

3.3.1 समवृत्ती वक्र नकाशा आणि किंमत रेषा

3.4 घटता सिमांत पर्यायीता दर

3.5 समवृत्ती वक्राची वैशिष्ट्ये

3.6 समवृत्ती वक्र तंत्राच्या सहाय्याने उपभोक्त्याचा समतोल

4.उत्पादन घटक ……………………………………… 69

(Factore’s of Production)

4.1 विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत

4.1.1 सीमांत प्राप्ती उत्पादन

4.1.2 विभाजनाच्या सीमांत उत्पादकता सिद्धांताचे मूल्यमापन

4.2 उत्पादन घटक

4.3 भूमी

4.3.1 भूमीची वैशिष्ट्ये

4.3.2 रिकार्डोचा खंड सिध्दांत

4.3.3 खंड विषयक आधुनिक दृष्टीकोन

4.4 श्रम

4.4.1 संकल्पना आणि वैशिष्ट्ये

4.4.2 वेतन भिन्नतेचे स्वरूप

4.4.3 श्रमाचा मागे वळणारा पुरवठा वक्र

4.5 भांडवल

4.5.1 संकल्पना आणि वैशिष्ट्ये

4.5.2 ऋणयोग्य निधी सिध्दांत

4.6 संयोजक

4.6.1 संकल्पना आणि वैशिष्ट्ये

4.6.2 नफ्याचा अनिश्चितता वहन सिध्दान्त

संदर्भ ग्रंथसूची……………………………………………. 99

💬

Chat with us