Welcome to Prashant Publications

Rs. 120.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. या विषयाचा...

  • Name : प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके (Introduction to Physical Geography and Practicals)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : F.Y.B.A Sem - I
  • Barcode : 9788197812118

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके (Introduction to Physical Geography and Practicals)
- +

प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्याक्षिके हे पुस्तक लिहिताना प्रत्येक प्रकरणाचे महत्त्व व त्याची व्याप्ती लक्षात घेऊन स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात विषयाचे आकलन होण्यासाठी नकाशानुसार आकृत्या व स्पष्टीकरण करून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

1. प्राकृतिक भूगोलाचा परिचय.....................................7
(Introduction to Physical Geography)
1.1 भूगोलाचा परिचय, व्याख्या आणि शाखा
(Introduction, Definition and Branches of Geography)
1.2. प्राकृतिक भूगोलाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती
(Definition, Nature and Scope of Physical Geography)
1.3. प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व
(Importance of Physical Geography)

2. शिलावरण......................................................21
(Lithosphere)
2.1. पृथ्वीचे आतील भाग - रचना आणि रचना
(Interior of the Earth - Structure and Composition)
2.2. वेगेनरचा खंडवहन सिद्धांत
(Wegener’s Continental Drift Theory)

3. वातावरण......................................................35
(Atmosphere)
3.1. हवामान आणि हवामानाची संकल्पना.
(Concept of weather and climate.)
3.2. वातावरणाची रचना आणि रचना
(Composition and structure of the atmosphere)
3.3. तापमानाच्या क्षितिज वितरणावर परिणाम करणारे घटक
(Factors affecting horizontal distribution of the temperature)

4. जलावरण......................................................47
(Hydrosphere)
4.1. महासागर सागरतळची सामान्य रचना
(General structure of ocean floor)
4.2. महासागराच्या पाण्याच्या हालचाली
(Movements of ocean water)
4.3 भरती-अर्थ, कारणे आणि प्रकार
(Tides- meaning, causes and types)

5. भूष्ठाचा उठाव दर्शविण्याच्या गुणात्मक पध्दती...................59
(Qualitative Methods of Relief Representation)
5.1 हॅच्युर्स
(Hachures )
5.2 बिंदू पध्दत
(Hill shading)
5.3 रंग पध्दत
(Color shading or tinting)

6. भूष्ठाचा उठाव दर्शविण्याच्या संख्यात्मक पध्दती.................66
(Quantitative Methods of Relief Representation)
6.1 स्पॉटची उंची
(Spot Height)
6.2 बेंच मार्क
(Bench Mark)
6.3 त्रिकोणी पद्धत
(Triangulation Method)
6.4 समोच्चारेषा आकृतिबंध
(Contours)
6.5 फॉर्म ओळी
(Form lines)

7. समोच्चारेषाद्वारे उत्तार दर्शविणे...................................69
(Representation of slope and landforms by contours)
7.1 सौम्य व तीव्र उत्त्तार
(Gentle and steep slope)
7.2 समान अ असमान उत्तार
(Even and uneven slope)
7.3 अंतर्वक्र व बहिर्वक्र उत्तार
(concave and convex slope)
आकृतिबंधाद्वारे भूरुपाचे प्रतिनिधित्व दर्शविणे
(Representation of landforms by contours)
i) शंकू आकाराची टेकडी
(Conical hill)
ii) कडा
(Cliff)
iii) त आकाराची दरी
(V shaped valley)
iv) लांब आकाराची टेकडी
(Ridge)
v) पठार
(Plateau)
vi) खिंड
(Pass)

संदर्भ ग्रंथसूची.......................................................80

💬

Chat with us