Welcome to Prashant Publications

Rs. 220.00 10% OFF
Availability: 10 left in stock

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संत गाडगेबाबा
अमरावती विद्यापीठ, अमरावती यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण (छएझ-2020) श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी मानवविद्या शाखेअंतर्गत ‘अर्थशास्त्र’...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

सार्वजनिक अर्थशास्त्राची ओळख
- +

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संत गाडगेबाबा
अमरावती विद्यापीठ, अमरावती यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण (छएझ-2020) श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी मानवविद्या शाखेअंतर्गत ‘अर्थशास्त्र’ विषयामध्ये चरक्षेी-खत म्हणून सत्र-3 साठी ‘सार्वजिक अर्थशास्त्राची ओळख’ हा विषय (3) क्रेडीटसाठी लेखी पेपर म्हणून पदवी स्तरावर निश्चित केलेला आहे. विद्यार्थ्यांना सार्वजनिक अर्थशास्त्राचे मूलभूत तत्त्व, घटक, रचना आणि धोरणात्मक पैलू समजावेत या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. ‘सार्वजिक अर्थशास्त्राची ओळख’ या पुस्तकात एकूण सहा प्रकरणांचा समावेश असून प्रत्येक प्रकरणामध्ये विषयाचे सुसंगत, सोप्या भाषेत आणि संकल्पनात्मक स्पष्टीकरण केलेले आहे.प्रकरण 1 सार्वजनिक अर्थशास्त्र अर्थ, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व यांचा सविस्तर आढावा. इ. बद्दल सविस्तर माहिती देलेली आहे.तर प्रकरण 2 मध्ये सार्वजनिक महसूलमहसूलाचा अर्थ, प्रकार, वैशिष्ट्ये, स्रोत तसेच भारतीय कररचना,आयकर आणि वस्तू व सेवा कर (ॠडढ) यांची माहिती आहे. तसेच प्रकरण 3 मध्ये सार्वजनिक खर्च सार्वजनिक खर्चाचे अर्थ, स्वरूप, वर्गीकरण, भारतातील वाढीची कारणे व परिणाम तसेच विकसनशील अर्थव्यवस्थेतील भूमिका याविषयी माहिती दिलेली आहे

प्रकरण 1……………………………………………………………….9
सार्वजनिक अर्थशास्त्राची ओळख
(Introduction of Public Economics)
1.1 सार्वजनिक अर्थशास्त्र : अर्थ व व्याख्या
1.2 सार्वजनिक अर्थशास्त्र : स्वरूप आणि व्याप्ती
1.3 सार्वजनिक अर्थशास्त्राचे महत्त्व
प्रकरण 2……………………………………………………………..22
सार्वजनिक महसूल
(Public Revenue)
2.1 सार्वजनिक महसूल : अर्थ, प्रकार आणि वैशिष्ट्ये
2.2 सार्वजनिक महसुलाचे स्रोत
2.3 भारतीय कर रचना (आयकर आणि जीएसटी – वस्तू व सेवा कर)
प्रकरण 3……………………………………………………………..55
सार्वजनिक खर्च
(Public Expenditure)
3.1 सार्वजनिक खर्च : अर्थ, स्वरूप आणि वर्गीकरण
3.2 भारतात सार्वजनिक खर्च वाढण्याची कारणे आणि परिणाम
3.3 विकसनशील अर्थव्यवस्थेत सार्वजनिक खर्चाची भूमिका
प्रकरण 4……………………………………………………………..82
सार्वजनिक कर्ज
(Public Debt)
4.1 सार्वजनिक कर्ज : अर्थ, महत्त्व आणि वर्गीकरण
4.2 सार्वजनिक कर्जाचे स्रोत
4.3 सार्वजनिक कर्ज वाढण्याची कारणे आणि परिणाम 8 | प्रशांत पब्लिकेशन्स
प्रकरण 5……………………………………………………………109
अर्थसंकल्प
(Budget)
5.1 अर्थसंकल्प : अर्थ, व्याख्या आणि महत्त्व
5.2 अर्थसंकल्पाचे प्रकार
5.3 भारताच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची रचना
प्रकरण 6……………………………………………………………129
राजकोषीय धोरण
(Fiscal Policy)
6.1 राजकोषीय धोरण : अर्थ, व्याख्या आणि उद्दिष्टे
6.2 राजकोषीय धोरणाचे महत्त्व
6.3 निती आयोग : उद्दिष्टे, वैशिष्ट्ये आणि कार्ये
संदर्भ ग्रंथसूची………………………………………………………157

💬

Chat with us