• सूक्ष्म अर्थशास्त्र

    सूक्ष्म अर्थशास्त्र

    प्रिय विद्यार्थी मित्र व प्राध्यापक बंधू डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी वर्ष 2024-25 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार (NEP 2020) बी.ए. प्रथम सत्रासाठी जो अभ्यासक्रम निश्चित केला आहे त्यानुसार या पुस्तकाची मांडणी केली आहे.
    सदरील ‌‘सूक्ष्म अर्थशास्त्र’ या पुस्तकात विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशी सोपी व सुटसुटीत भाषा वापरलेली आहे. आवश्यक तेथे कोष्टके, आकृत्या, भरपूर मुद्दे व व्यावहारिक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे हा कठीण वाटणारा विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल व सोपा वाटेल अशी खात्री आहे.

    Rs.150.00
    Add to cart
  • सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र

    सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र

    सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र यात सूक्ष्म अर्थशास्त्र-अर्थ, स्वरूप, व्याप्ती व महत्व, उपभोक्ता वर्तणूक सिद्धांत, मागणी, पुरवठा, खर्च आणि प्राप्ती विश्लेषण, बाजार रचना, घटक किंमत निश्चिती, कल्याणकारी अर्थशास्त्र या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तक हे विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय SET, NET व MPSC साठी उपयुक्त आहे.
    सदर पुस्तक हे अत्यंत साध्या पद्धतीने मांडणी करुन विद्यार्थ्याला सहज कसा समजेल यादृष्टीने मांडणी केली आहे. सदर पुस्तक लिहितांना उपयुक्त संदर्भग्रंथ, इंटरनेट वेब, शासकीय प्रकाशने, वेगवेगळे आर्थिक अहवाल यांचा वापर करण्यात आला असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.

    Sukshmalakshi Arthashastra

    Rs.235.00
    Add to cart