Prashant Publications

आदिवासींचे शिक्षण व आरोग्य

Education and Health of Tribals

Authors: 

Tags: , ISBN: 9789388769334

ISBN:

SKU: 9789388769334

Rs.250.00

  • DESCRIPTION
  • INDEX

भारताची एक ‘वैशिष्ट्यपूर्ण देश’ म्हणून जागतिक पातळीवर ओळख आहे ती विभिन्न पैलूतून. भारतात राहणारे विभिन्न जातीधर्माचे लोक हा त्यापैकीच महत्त्वपूर्ण असा पैलू होय. आदिवासी जमात हीसुद्धा प्रमुख जमात आहे. एकूण लोकसंख्येपैकी त्यांचे प्रमाण 8.5% असून डोंगर-दर्‍यात, जंगलात राहून आपली संस्कृती त्यांनी आजतागायत टिकवून ठेवलेली आहे. आदिवासी समूह हा आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला असून त्यांच्या विभिन्न समस्यासुद्धा आजही कायम आहे. शासन स्तरावरून आदिवासी मुलांना शिक्षण प्रवाहात समाविष्ट करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालूच आहे. सदरील पुस्तकात आश्रमशाळा व आदिवासी हा प्रमुख घटक असून आहार, आरोग्य, स्वास्थ्य, उपाययोजना इत्यादींचे सखोल अध्ययन शास्त्रशुद्धरित्या मुद्देसूदपणे मांडण्यात आले आहे. याचा वाचक, संशोधक तसेच अभ्यासूंना नक्कीच फायदा होईल.

Aadivasinche Shikshan V Aarogya

  1. आदिवासींचा परिचय : 1.1 आदिवासींचा उगम, 1.2 भारतातील आदिवासी, 1.3 महाराष्ट्रातील आदिवासी, 1.4 आदिवासींचे वर्गीकरण, 1.5 आदिवासी आश्रमशाळा, 1.6 अनुदानीत आश्रमशाळा, 1.7 आश्रमशाळेत पुरविल्या जाणार्‍या सोईसुविधा, 1.8 आदिवासी विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य
  2. आदिवासी आश्रमशाळा व सोईसुविधा : 2.1 आदिवासी आश्रम शाळांमधील सोईसुविधांचा अभ्यास, 2.2 आदिवासी विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्य, 2.3 शारीरिक स्वास्थ्यासाठी राबविले जाणारे कार्यक्रम, 2.4 शारीरिक स्वास्थ्यांवर परिणाम करणारे घटक, 2.5 स्वास्थ्य त्रिकोणाच्या दृष्टिकोनातुन आरोग्य शिक्षण कार्यक्रम, 2.6 आरोग्य शिक्षणाचा शारीरिक स्वास्थ्यावरील परिणाम
  3. आदिवासी : संशोधनात्मक आलेख : 3.1 संशोधनाचे स्थळ व कार्यक्षेत्र, 3.2 संशोधन स्थळाची माहिती, 3.3 चलांचे प्रकार व मोजमाप पध्दती, 3.4 अनुसूची विकसीकरण पूर्वचाचणी किंवा तथ्य संकलन, 3.5 नमुना व नमूना निवड, 3.6 तथ्य पृथ्करणासाठीची सांख्यीकीय विश्लेषण पध्दती, 3.7 संशोधन आराखडा, 3.8 गृहीत कृत्याची मांडणी, 3.9 स्वास्थ्य त्रिकोण आरोग्य शिक्षण कार्यक्रम
  4. आदिवासी शाळा व विद्यार्थ्यांचे विश्लेषण : 4.1 आश्रमशाळांची माहिती, 4.2 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वैयक्तीक माहिती, 4.3 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची कौटुंबीक माहिती, 4.4 मानवमिती, 4.5 वैयक्तीक स्वच्छता, 4.6 वैद्यकीय चाचणी
  5. आदिवासी विद्यार्थी : आहार व आरोग्य : 5.1 आहार व पोषक मूल्ये, 5.2 आरोग्य शिक्षण व आहार, 5.3 आरोग्य शिक्षण व योगा, 5.4 आरोग्य शिक्षण व निद्रा, 5.5 सांख्यिकीय विश्लेषण पध्दती, 5.6 स्वास्थ्य त्रिकोण
  6. आरोग्य शिक्षण कार्यक्रम : 6.1 आरोग्य शिक्षण कार्यक्रमाचा होणारा परिणाम, 6.2 आरोग्य शिक्षण व आहार, 6.3 आरोग्य शिक्षण व योगा, 6.4 आरोग्य शिक्षण व निद्रा, 6.5 स्वंयसेवी संस्थाचे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काय, 6.6 महाराष्ट्र शासनाची आदिवासी आश्रम शाळा योजना, 6.7 गृहितकांची पडताळणी
  7. आरोग्य शिक्षण कार्यक्रमाची फलनिष्पत्ती : 7.1 अध्ययनाचे निष्कर्ष, 7.2 सांख्यिकीय विश्लेषण पध्दती व इतर, 7.3 सारांश

Author

RELATED PRODUCTS
आदिवासींचे शिक्षण व आरोग्य
You're viewing: आदिवासींचे शिक्षण व आरोग्य Rs.250.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close