उद्योजकता व्यवस्थापन
Entrepreneurship Management
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
Udyojakta Vyavsthapan
1. उद्योजकता आणि उद्योजक :
1.1 उद्योजकता
1.2 व्याख्या व संकल्पना
1.3 उद्योजकतेची वैशिष्ट्ये
1.4 उद्योजकतेचे स्वरूप
1.5 उद्योजक-संकल्पना आणि व्याख्या
1.6 उद्योजकाची कार्ये
1.7 उद्योजकाचे साधक आणि बाधक प्रारूप/फायदे आणि तोटे
1.8 उद्योजकीय क्षमता/गुण
1.9 आधुनिक उद्योजकाची उद्दिष्टे
1.10 उद्योजकाची जोखीम
1.11 उद्योजकीय अभिप्रेरण
2. उद्योजकतेचा विकास :
2.1 उद्योजकता विकासावर परिणाम करणारे बाह्य घटक
2.2 प्रमंडळ उद्योजकता
2.3 उद्योजक यशस्वी होण्याची कारणे
2.4 उद्योजक अपयशी होण्याची कारणे
2.5 उद्योजकिय यशस्वीतेसाठी उपाय योजना
2.6 उद्योजकीय नितीमत्ता
2.7 उद्योजकीय संस्कृतीचे घटक
2.8 उद्योजकीय संस्कृतीचे जतन करणे
3. प्रकल्प सुत्रीकरण आणि प्रकल्प अंमलबजावणी :
3.1 प्रकल्प-अर्थ आणि व्याख्या
3.2 प्रकल्पाचे वर्गीकरण
3.3 प्रकल्प निवडीचे निकष
3.4 प्रकल्प सूत्रीकरण
3.5 प्रकल्प अंमलबजावणी
3.6 प्रकल्प अंमलबजावणीतील पायऱ्या
4. प्रकल्प मूल्यमापन आणि प्रकल्प अहवाल :
4.1 प्रकल्प मूल्यांकन- अर्थ व व्याख्या
4.2 प्रकल्प मूल्यांकनाच्या पद्धती
4.3 प्रकल्प मूल्यांकनाची तत्त्वे
4.4 प्रकल्प मूल्यांकनाचे प्रकार
4.5 प्रकल्प मूल्यांकनात समाविष्ट असणाऱ्या पायऱ्या
4.6 प्रकल्प अहवाल
4.7 प्रकल्प अहवालाचे महत्त्व
4.8 प्रकल्प अहवालाची व्याप्ती
4.9 प्रकल्प अहवालातील घटक किंवा बाबी
4.10 प्रकल्प अहवालाचा नमुना
5. उद्योगाचे स्थान :
5.1 उद्योगाच्या स्थानाचे घटक
5.2 उद्योगाच्या स्थानचे महत्व
5.3 उद्योगाच्या स्थान निश्चीतीची गरज
5.4 स्थान निर्णयावर परिणाम करणारे घटक
5.5 उद्योगाचे स्थान निश्चीत करतांना समाविष्ट पायऱ्या
5.6 योग्य संघटन निवडीवर प्रभाव करणारे घटक
6. उद्योजकता विकासासाठी सहाय्यक घटक :
6.1 उद्योजकता विकासात सरकारची भूमिका
6.2 उद्योजकता विकासात वित्तीय संस्थांची भूमिका
6.3 उद्योजकता विकासात इतर सहाय्यक संस्थांची भूमिका