- DESCRIPTION
- INDEX
शिक्षणाने केवळ ज्ञानसंक्रमण होत नाही तर विद्यार्थांच्या बुध्दी, आकलन व विचारशक्तीचा विकास होतो. त्यांना अनेक कौशल्यांची प्राप्ती होते, त्यांना चांगल्या सवयी लागतात. त्यांच्या अभिरूचीचा व सौंदर्यदृष्टीचा विकास होतो. जीवनविषयक दृष्टीकोनाची व मूल्यांची जोपासना करायला शिकतात. त्यांच्या सर्जनशील शक्तीचा आणि विवकेशीलबुद्धीचा विकास होतो. म्हणून ज्ञानप्राप्तीबरोबर ज्ञानाचे दृष्टीकोन, मूल्ये आणि कौशल्यांची प्राप्ती व उपयोजन शिकविणारे अभ्यासक्रम तयार करावे लागतात. कालसापेक्ष त्यात बदलही करावे लागतात. आजच्या नवसमाज माध्यमांच्या गरजा भागाव्यात आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा प्रधान हेतू यामागे असतो. मराठी भाषेबाबतचा न्यूनगंड, अल्पसंतुष्टता वृत्ती, विचारांतील साचलेपणा, संकुचितपणा, यापेक्षा येणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, ज्ञान-कौशल्यांतील आधुनिकता आणि संकटातून संधी शोधण्याचे कौशल्य जर आपल्याकडे असेल तर भाषेच्या भवितव्याची उगा चिंता करण्याची गरज नाही.
Vyavharik V Upyojit Marathi (Bhag 3)
- विविध कार्यक्रम व स्पर्धाविषयक भाषिक कौशल्ये : 1.1 गटचर्चा, 1.1.1 गटचर्चा : व्याख्या, 1.1.2 गटचर्चाचे स्वरूप, 1.1.3 गटचर्चाचे उद्देश, 1.1.4 गटचर्चेतील सहभाग, 1.1.5 गटचर्चेतील शिष्टाचार, 1.1.6 गटचर्चेचा फायदा, 1.1.7 गटचर्चेचे प्रकार, 1.2 वादविवाद, 1.2.1 वादविवाद : व्याख्या, 1.2.2 वादविवादाचे स्वरूप, 1.2.3 गटचर्चा आणि वादविवाद यांच्यातील फरक, 1.3 वक्तृत्व, 1.3.1 वक्तृत्व : व्याख्या, 1.3.2 प्रभावी भाषणासाठी वक्तृत्व, 1.3.3 उत्तम वक्ता होण्यासाठी, 1.3.4 वक्तृत्वातील अडथळे आणि उपचार, 1.3.5 भाषणासाठी पथ्ये व सूचना, 1.3.6 नवीन वक्त्यांसाठी काही सूचना, 1.3.7 शैक्षणिक आणि न्यायालयीन स्तरावरील वक्तृत्व, 1.4 चर्चासत्र, 1.4.1 चर्चासत्र : व्याख्या, 1.4.2 चर्चासत्राचे स्वरूप आणि विशेष, 1.4.3 चर्चासत्राचे प्रकार, 1.5 परिसंवाद, 1.5.1 परिसंवाद : व्याख्या, 1.5.2 परिसंवादाचे विशेष व हेतू, 1.5.3 परिसंवादाचे स्वरूप.
- वृत्तपत्रासाठी लेखन : 2.1 सदर लेखन, 2.1.1 सदर लेखनाचे स्वरूप आणि विशेष, 2.1.2 सदर लेखन करताना घ्यावयाची काळजी, 2.2 स्तंभ लेखन, 2.2.1 स्तंभ लेखन : व्याख्या, 2.2.2 स्तंभ लेखनाचे स्वरूप, 2.2.3 स्तंभलेखकासाठी आवश्यक बाबी, 2.3 अग्रलेख, 2.3.1 अग्रलेख : व्याख्या, 2.3.2 अग्रलेखाचे स्वरूप, 2.3.3 अग्रलेखाचे महत्व आणि परिणाम, 2.3.4 अग्रलेखाचे प्रकार, 2.4 समीक्षणात्मक लेखन, 2.4.1 साहित्य समीक्षा लेखन, 2.4.2 चित्रपट समीक्षा लेखन, 2.4.3 अकादमिक समीक्षा लेखन, 2.4.4 आंतरजाल समीक्षा लेखन, 2.5 सांस्कृतिक वार्तांकन, 2.6 वृत्तपत्रविषयक पारिभाषिक संज्ञा, 2.6.1 वृत्तपत्रातील दैनंदिन पारिभाषिक संज्ञा, 2.6.2 वृत्तपत्राचे प्रकार.
- मराठी साहित्य, भाषिक कौशल्य विकास आणि शासन व्यवहार : 3.1 राज्यघटनेतील मराठी भाषाविषयक तरतुदी, 3.1.1 राजभाषा मराठीविषयक शासन धोरणामधील बाबी, 3.2 मराठी राजभाषा अधिनियम, 3.2.1 राज्यघटनेतील भाषेबाबतची अधिकृत कलमे आणि माहिती, 3.2.2 महाराष्ट्र शासनाचे राजभाषा मराठी भाषाविषयक धोरण, 3.3 मराठीविषयक कार्य करणाऱ्या शासकीय संस्थांचा परिचय, 3.3.1 भाषा संचालनालय, 3.3.2 भाषा सल्लागार समिती, 3.3.3 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, 3.3.4 विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती, 3.3.5 मराठी भाषा अभ्यास परिषद, 3.3.6 मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, 3.6.7 राज्य मराठी विकास संस्था.
- निवडक लेखन प्रकारांसाठी परीक्षण : 4.1 एकांकिका, 4.1.1 एकांकिका : व्याख्या, 4.1.2 एकांकिकेचा इतिहास, 4.1.3 एकांकिकांचे सादरीकरण आणि संहिता परीक्षण, 4.2 मालिका, 4.2.1 मालिकांचे स्वरूप व विशेष आणि कालसापेक्ष होणारे बदल, 4.3 लघुपट आणि चित्रपट, 4.3.1 इतिहास आणि निर्मिती प्रक्रिया, 4.3.2 चित्रपट : सामान्य माणसाला न पेलणारा व्यवसाय, 4.3.3 चित्रपटाचे प्रकार, 4.3.4 चित्रपटातील स्थित्यंतरे, 4.3.5 छापील माध्यमांतील चित्रपटसमीक्षा.
- विविध माध्यमे आणि नवसमाजमाध्यमांतील माध्यमांसाठी : लेखन कौशल्ये, 5.1 संकेतस्थळावरील लेखन, 5.2 फेसबुकवरील लेखन, 5.3 अनुदिनी लेखन (ब्लॉग रायटिंग), 5.3.1 अनुदिनी (ब्लॉग) लेखन : व्याखा आणि स्वरूप, 5.3.2 अनुदिनी (ब्लॉग) लेखनाचा इतिहास, 5.3.3 अनुदिनी (ब्लॉग) लिहिण्यामागची कारणे, 5.3.4 अनुदिनी (ब्लॉग) साठी लेखन प्रक्रिया, 5.3.5 अनुदिनी (ब्लॉग) चे प्रकार, 5.3.6 मराठी भाषेतील अनुदिनी (ब्लॉग), 5.4 ई-वृत्तपत्रासाठी लेखन, 5.5 न्यूज पोर्टलसाठी लेखन, 5.5.1 न्यूज पोर्टल : व्याख्या, स्वरूप, त्यावरील लेखन, 5.5.2 नवीन पोर्टल वेबसाइटचे फायदे.
- जाहिरातीसाठी लेखन : 6.1 जाहिरातीचे स्वरूप, प्रकार, 6.1.1 जाहिराती : अर्थ व व्याख्या, 6.1.2 जाहिरातीच्या इतिहासाचा मागोवा, 6.1.3 जाहिरातीचे स्वरूप, 6.1.4 जाहिरातीचा हेतू आणि उद्देश, 6.1.5 जाहिरातीतून दिले जाणारे संदेश, 6.1.6 जाहिरातीचे प्रकार, 6.2 जाहिरातीची भाषा आणि माध्यमे, 6.2.1 जाहिरातीची भाषा, 6.2.2 जाहिरातीची माध्यमे, 6.3 जाहिरात मसुदा लेखन, 6.3.1 जाहिरातीचा तपशील, 6.3.2 जाहिरातीचे घटक.
Related products
-
चकवा एक आकलन
₹125.00 -
सासर माहेर
₹95.00