सार्वजनिक आयव्यय
Public Finance
Authors:
ISBN:
SKU:
9789385021541
Categories:
अर्थशास्त्र, कृषी
Rs.225.00
- DESCRIPTION
- INDEX
Sarvajanik Aayavyay
- सार्वजनिक आयव्यय : 1.1. अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची भूमिका, 1.2. सार्वजनिक आयव्यय, 1.3. खाजगी व सार्वजनिक आयव्यय, 1.4. महत्तम सामाजिक तत्त्वांचे विश्लेषण
- सार्वजनिक खर्च : 2.1 सार्वजनिक खर्चाचा अर्थ व तत्त्व, 2.2 सार्वजनिक खर्चांचे वर्गीकरण, 2.3 भारतातील सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती, 2.4 सार्वजनिक खर्चात होणारी वाढ व त्याची कारणे, 2.5 सार्वजनिक खर्चाचे परिणाम, 2.6 सार्वजनिक खर्चाचे महत्व
- सार्वजनिक उत्पन्न : 3.1 सार्वजनिक उत्पन्नाचे मार्ग, 3.2 करांचा अर्थ व उद्दिष्टे, 3.3 कर आकारणी बाबतचे दृष्टीकोन, अ) पात्रता तत्त्व व करक्षमता दृष्टीकोन, 3.4 कराघात, करसंक्रमण, करभार आणि करभार पात्रता, 3.5 भारतीय कर रचना – प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर, प्रमाणशीर, प्रगतीशील, व प्रतिगामी कर आकारणी
- सार्वजनिक कर्ज : 4.1. सार्वजनिक कर्ज : अर्थ व प्रकार, 4.2 अंतर्गत व बाह्य कर्जाचे स्त्रोत, 4.3 सार्वजनिक कर्जाचा भार/बोझा, 4.4 सार्वजनिक कर्जाचे परिणाम, 4.5 सार्वजनिक कर्जफेडीच्या पध्दती
- अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प : 5.1 अंदाजपत्रकाचा अर्थ, 5.2 अंदाजपत्रकाचे प्रकार, 5.3 तुटीच्या विविध संकल्पना, 5.4 भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची आखणी, 5.5 लिंगाधिष्ठित/लिंगाधारीत अंदाजपत्रक
- तुटीचा अर्थभरणा : 6.1. तुटीचा अर्थभरणा : अर्थ व उद्दिष्ट्ये, 6.2 तुटीच्या अर्थभरणाची गरज, प्रक्रिया आणि कारणे, 6.3. 2001 पासूनच्या भारताच्या तुटीच्या अर्थभरण्यातील प्रवृत्ती, 6.4. तुटीच्या अर्थभरण्याचे परिणाम
- केंद्र व राज्य वित्तीय संबंध : 7.1 प्रस्तावना, 7.2 घटनात्मक कार्यांची विभागणी, 7.3 वित्तीय साधन सामग्रीची विभागणी, 7.4 केंद्र व राज्य वित्तीय संघर्ष
- राज्यवित्तीय धोरण : 8.1 राज्यकोषिय धोरणाचा अर्थ, भूमिका व उद्दिष्टे, 8.2 सन 2001 पासुनच्या भारताच्या राजकोषीय धोरणांचा आढावा, 8.3 विकसनशील देशातील राज्यकोषिय धोरण, 8.4 राज्यवित्तीय धोरणाच्या मर्यादा
Author
RELATED PRODUCTS
Related products
बँकींगची मूलतत्त्वे कार्यपद्धती
Rs.395.00व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग 1)
Rs.250.00आर्थिक विकास आणि नियोजन
Rs.275.00अर्थशास्त्राची मूलतत्त्वे
Rs.195.00






