विपणन आणि जाहिरात
Marketing and Advertisement
Authors:
ISBN:
₹160.00
- DESCRIPTION
- INDEX
विपणन आणि जाहिरात या पुस्तकामध्ये विपणनाचा परिचय- व्याख्या, महत्व, प्रक्रिया अणि कार्ये, ग्रामीण आणि हरित विपणनाचे स्वरूप, बाजारपेठेचे विभागीकरण व ग्राहक वर्तनाचे विश्लेषण, जाहिरातीचा परिचय – जाहिरात म्हणजे काय, तिचे प्रकार आणि आराखडे, जाहिरात मसुदा आणि अंदाजपत्रकाचे महत्त्व, जाहिरातींवर नियमन आणि नियंत्रण, उत्पादन जीवन चक्र, विपणन व्यूहरचना, आणि नेटवर्क विपणन, जाहिरात क्षेत्रातील नैतिकता आणि नियामक संस्था याबद्दल सखोल माहिती दिली आहे. भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात विचारशील बनवण्यास मदत करेल. तसेच विद्यार्थ्यांना विपणन आणि जाहिरात क्षेत्रात ज्ञान मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल.
1. विपणनाचा परिचय
(Introduction to Marketing)
1.1 विपणनाचा अर्थ
(Meaning of Marketing)
1.2 विपणनाचे महत्व
(Importance of Marketing)
1.3 विपणन प्रकिया
(Marketing Process)
1.4 विपणनाची कार्ये
(Functions of Marketing)
1.5 ग्रामीण व हरित विपणन
(Rural & Green Marketing)
1.6 बाजारपेठ विभागीकरण
(Market Segmentation)
1.7 ग्राहक वर्तणूक
(Buyer Behaviour)
2. जाहिरातीचा परिचय
(Introduction to Advertising)
2.1 जाहिरात : अर्थ, व्याख्या, स्वरुप आणि व्याप्ती
(Advertising : Meaning, Definitions, Nature & Scope)
2.2 जाहिरातींचे प्रकार
(Types of Advertising)
2.3 जाहिरात मसुदा
(Advertising Copy)
2.4 जाहिरात आराखडा
(Advertising Layouts)
2.5 जाहिरातीचे अंदाजपत्रक
(Advertising Budget)
2.6 जाहिरात मसुद्याद्वारे प्रदान केलेला अर्थ आणि सेवा
(Meaning and Services Rendered by Advertising Agency)
3. जाहिरातींवर नियमन आणि नियंत्रण
(Regulation and Control on Advertising)
3.1 उत्पादन जीवन चक्र
(Product Life Cycle)
3.2 विपणन व्यूहरचना
(Marketing Strategies)
3.3 नेटवर्क विपणन
(Network Marketing)
3.4 ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया
(Advertising Standard Council of India)
3.5 माहिती आणि प्रसारण मंत्रालय
(Ministry of Information & Broad Casting)
3.6 जाहिरातीतील नैतिकता
(Ethics in Advertising)