व्यष्टी अर्थशास्त्र
Vyashti Arthashastra
Authors:
ISBN:
Rs.295.00
- DESCRIPTION
- INDEX
(सत्र 1)
1. सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय………………………………..9
1.1 अर्थशास्त्राचा परिचय
1.2 अर्थव्यवस्थेच्या मूलभूत आर्थिक समस्या
1.3 बाजार यंत्रणा-मागणी, पुरवठा आणि किंमत निर्धारण
1.4 उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह
2. मागणीचा नियम व उपभोक्त्याची वर्तणूक…………………..34
2.1 संख्यात्मक आणि क्रमवाचक उपयोगिता सिद्धांत
2.2 घटत्या किंवा आऱ्हासी सीमांत उपयोगिता नियम
2.3 तटस्थता वक्र विश्लेषण आणि त्याची उपयुक्तता
2.4 तटस्थता वक्राची वैशिष्ट्ये
2.5 मागणीचा नियम आणि मागणीचे निर्धारक घटक
3. मागणीची लवचिकता……………………………………73
3.1 मागणीच्या लवचिकतेची संकल्पना
3.2 मागणीच्या लवचिकतेचे प्रकार
3.3 मागणीच्या किंमत लवचिकतेचे मापन
3.4 मागणीच्या लवचिकतेचे निर्धारक घटक
4. उत्पादन सिद्धांत आणि व्यय विश्लेषण……………………..94
4.1 उत्पादन फलन: अल्पकालीन आणि दीर्घकालीन उत्पादन फलन
4.2 व्ययाचे प्रकार : स्थिर, बदलता, सरासरी आणि सीमांत व्यय
4.3 महामान उत्पादनाच्या आर्थिक बचती
(सत्र 2)
1. बाजार संरचना-1……………………………………..117
1.1 पूर्ण स्पर्धा : संकल्पना आणि वैशिष्ट्ये
1.2 पूर्ण स्पर्धेत किंमत निश्चिती
1.3 एकाधिकार/मक्तेदारी बाजार: संकल्पना आिण वैशिष्ट्ये
1.4 एकाधिकार/मक्तेदारी बाजारात किंमत निश्चिती
2. बाजार संरचना-2……………………………………..137
2.1 एकाधिकारयुक्त स्पर्धा/मक्तेदारी युक्त स्पर्धा ः संकल्पना आणि वैशिष्ट्ये
2.2 एकाधिकारयुक्त/मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारात किंमत निश्चिती
2.3 अल्पाधिकार – संकल्पना आणि वैशिष्ट्ये
2.4 अल्पाधिकारातील किंमत निर्धारण
3. उत्पादन घटकांची किंमत निश्चिती……………………….153
3.1 रिकार्डोचा खंड/भाटक सिद्धांत
3.2 मजुरी-संकल्पना आणि प्रकार
3.3 व्याजाचा रोखता अभिलाषा/तरलता अधिमान सिद्धांत
3.4 नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांत
4. कल्याणकारी अर्थशास्त्र…………………………………179
4.1 कल्याणकारी अर्थशास्त्राची संकल्पना आणि व्याख्या
4.2. प्रा. आर्थर पिंगू यांचे आर्थिक कल्याणा संबंधीचे विचार
4.3 अमर्त्य सेन यांचे आर्थिक कल्याणा संबंधी विचार
4.4 उद्योगसंस्थांचे सामाजिक दायित्व : संकल्पना आणि भूमिका
Author
Related products
भारताचा शोध
Rs.135.00Corporate Accounting
Rs.250.00Income Tax
Rs.350.00Auditing
Rs.275.00







