Welcome to Prashant Publications

Rs. 125.00
Availability: 10 left in stock

Anatarrashtriya Arthashastra

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र
- +

Anatarrashtriya Arthashastra

आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र : 1.1 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र : अर्थ व व्याप्ती, 1.2 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्व, 1.3 आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, 1.4 आर्थिक विकासात आंतरराष्ट्रीय व्यापाराची भूमिका, 1.5 अल्पविकसीत देशांसमोरील आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक समस्या.
आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत : 2.1 निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत, 2.2 तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत, 2.3 आंतरराष्ट्रीय व्यापाराचा घटक विपुलता सिद्धांत (हेक्चर-ओहलिन), 2.4 लिओनटिफयांचा विरोधाभास, 2.5 आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांतातील अलीकडील विकास.
व्यापार धोरण : 3.1 मुक्त/खुले व्यापार धोरण, 3.2 संरक्षणाचे धोरण, 3.3 उत्पादनाची साधने : अर्थ आणि प्रकार, 3.4 अवपुंजन.
व्यापारशर्ती : 4.1 व्यापारशर्तींचा अर्थ व महत्त्व, 4.2 व्यापारशर्तींचे प्रकार, अ) स्थुल वस्तुविनिमय व्यापारशर्ती, ब) निव्वळ वस्तुविनिमय व्यापारशर्ती, क) उत्पन्न व्यापारशर्ती, ड) एक घटक व्यापारशर्ती, 4.3 व्यापारशर्तींवर परिणाम करणारे घटक, 4.4 विकसनशील देशांना व्यापारशर्ती प्रतिकूल असण्याची कारणे.