Welcome to Prashant Publications

Rs. 190.00 10% OFF
Availability: 10 left in stock

मानवी जीवनाचा विचार करताना आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आजच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्तीला शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक झाले आहे. मानसशास्त्र...

  • Name : आरोग्य मानसशास्त्र (Health Psychology)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Unknown Type
  • Manufacturing : November 2026
  • Total Pages : 120 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आरोग्य मानसशास्त्र (Health Psychology)
- +

मानवी जीवनाचा विचार करताना आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आजच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्तीला शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक झाले आहे. मानसशास्त्र विषयाचे अध्यापन आणि अभ्यास करत असताना आम्हाला सातत्याने असे जाणवले की, व्यक्तीच्या आरोग्यावर तिचे विचार, भावना, सवयी, जीवनशैली आणि वर्तन यांचा मोठा प्रभाव असतो. याच जाणिवेतून मआरोग्य मानसशास्त्र’ या विषयावरील हे लेखन विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
या अभ्यासक्रमाची मांडणी करताना विद्यार्थ्यांना विषयातील संकल्पना केवळ पाठांतराच्या स्वरूपात न समजता त्या आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडता याव्यात, याचा विशेष विचार केला आहे. आरोग्य मानसशास्त्राचे स्वरूप, आरोग्याचे विविध पैलू, मानसिक आरोग्य, ताणतणाव, त्याचे परिणाम, ताणाशी सामना करण्याच्या पद्धती, आरोग्यविषयक वर्तन, आहार, व्यायाम, जीवनशैली, आरोग्यसंरक्षक वर्तन आणि आजाराचे व्यवस्थापन या विषयांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आकलनाला अनुरूप पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रकरण 1............................................................7
आरोग्य मानसशास्त्राचा परिचय
Introduction of Health Psychology
1.1 आरोग्य मानसशास्त्र : व्याख्या, स्वरूप आणि उद्दिष्टे
1.2 आरोग्याचे घटक : सामाजिक पैलू, भावनिक पैलू, संज्ञानात्मक पैलू,
शारीरिक पैलू
1.3 आरोग्य मानसशास्त्राचे प्रतिमान:
आरोग्याचे जैव-मानस-सामाजिक प्रतिमान
मानसिक आरोग्य
दीर्घकालीन आजार
1.4 ताणतणावाचे स्वरूप आणि स्रोत:
ताणतणावाचे स्वरूप
ताणतणावाचे स्रोत
ताणतणावाचे प्रकार
ताणतणावाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम
ताणतणावाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम

प्रकरण 2...........................................................66
आरोग्य संवर्धनवर्तन
Health Enhancing Behaviours
2.1 सामना करण्याची प्रक्रिया:
सामना करण्याचा अर्थ आणि स्वरूप
सामना करण्याचे प्रकार
मूल्यमापन-केंद्रित सामना
समस्या-केंद्रित सामना
भावना-केंद्रित सामना
2.2 आरोग्यविषयक वर्तन:
आरोग्यविषयक वर्तनाची वैशिष्ट्ये
आरोग्यविषयक वर्तनातील अडथळे
2.3 आरोग्य मानसशास्त्र आणि वर्तने:
आहार
व्यायाम
जीवनशैली
आरोग्याला बाधक वर्तने
2.4 आरोग्यसंरक्षक वर्तने आणि आजाराचे व्यवस्थापन:
आरोग्यसंरक्षक वर्तने
आजाराचे व्यवस्थापन

सराव प्रश्नसंच....................................................117

संदर्भ ग्रंथसूची....................................................119

💬

Chat with us