Your cart is empty now.
ग्रंथाच्या चवथ्या प्रकरणामध्ये ‘सूड’ या कथेची चर्चा केलेली आहे. सुरवातीला कथेची रचना विवरण कथन करुन ‘सूड’ या दीर्घ कथेची रचना कथेतील पात्रे, स्त्री पात्रे, कथेची वैशिष्ट्ये ‘सूड’ या कथेच्या अनुषंगाने इतरही
साहित्याची चर्चा करण्यात आली. अभिजात कादंबरीकार ‘सूड’ या कथेबद्दल गायकवाड म्हणतात, “जागतिक अभिजात वाङ्मयात मोडेल अशी अभिजात या अर्थाने की, तिचा आशय स्थळकालातीत राहतो. ती मानवापुढे मुलभूत प्रश्न उभे करते.” (अ.द.2008 पृ.104) अशा अनेक अर्थाने हा ग्रंथ समृद्ध झाला आहे.