Welcome to Prashant Publications

Rs. 160.00 10% OFF
Availability: 10 left in stock

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव अंतर्गत टी. वाय.बी.ए. या नविन अभ्यासक्रमानुसार राज्यशास्त्र विषयाचे क्रमिक व संदर्भ ग्रंथ म्हणून प्रस्तुत पुस्तक वाचकांपुढे प्रस्तुत करताना मला मनस्वी आंनद होत आहे....

  • Name : भारतातील नागरी सेवा : एक आढावा (Civil Services In India : An Overview)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA
  • Manufacturing : October 2026
  • Total Pages : 111 Pages
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतातील नागरी सेवा : एक आढावा (Civil Services In India : An Overview)
- +

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव अंतर्गत टी. वाय.बी.ए. या नविन अभ्यासक्रमानुसार राज्यशास्त्र विषयाचे क्रमिक व संदर्भ ग्रंथ म्हणून प्रस्तुत पुस्तक वाचकांपुढे प्रस्तुत करताना मला मनस्वी आंनद होत आहे. राज्यशास्त्र व लोकप्रशासन संबंधीचे प्रस्तुत पुस्तक हे माझ्या स्वप्नकल्पनेतील एक प्रकल्प आहे. खरे तर हे पुस्तक राज्यशास्त्र विषयाच्या अध्ययनाचा एक भाग असले तरी लोकप्रशासनातील बदलत्या प्रवाहांचा सखोल अभ्यास करण्याचा एक अल्पसा प्रयत्न यात अंतर्भूत आहे.
संघ लोकसेवा आयोग, सुशासन ही संकल्पना विद्यार्थ्यांना अधिक सुस्पष्ट होण्यास हे पुस्तक उपयोगी ठरेल. प्रस्तुत पुस्तक हे राज्यशास्त्र व लोकप्रशासनाच बदलते प्रतिमान वा संदर्भाचे अध्ययन करते. काही मुद्यांची संकल्पनात्मक मांडणी, नव प्रवाहाचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकांद्वारे करण्यात आला आहे.
हे एक आंतरविद्याशाखीय व बहूविद्याशाखीय अध्ययन आहे, म्हणून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे एक दस्ताऐवज ठरू शकेल, असे वाटते. खरे तर पुस्तक लेखन हे नेहमीच एक सहकार्यात्मक व आनंददायी प्रवास असते. माझ्या सह अनेक विद्यार्थी व शिक्षक हे नशिबवान आहेत कारण आम्हाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी आमच्यात आदर्श जीवन मूल्ये व जिज्ञासावृत्ती रूजविले. 

प्रकरण 1.......................................................................11
नागरी सेवेचा परिचय
Introduction of Civil Service
1.1 अर्थ, व्याख्या आणि महत्त्व.
1.2 नागरी सेवांची ऐतिहासिक पार्श्वभूमी.
1.3 भारतीय संविधान आणि नागरी सेवा.
1.4 नागरी सेवा - कर्मचारी - प्रशासन - नोकरशाही : अर्थ.
1.5 नागरी सेवांची वैशिष्ट्ये आणि कार्ये.

प्रकरण 2.......................................................................25
भरती
Recruitment
2.1 अर्थ, व्याख्या आणि समकालीन महत्त्व.
2.2 पद्धती.
2.3 प्रकार.
2.4 भरतीविषयक समस्या.

प्रकरण 3.......................................................................34
प्रशिक्षण आणि पदोन्नती
Training and Promotion
3.1 प्रशिक्षण
3.1.1 अर्थ, उद्दिष्टे आणि महत्त्व.
3.1.2 पद्धती, प्रकार आणि गुण.
3.1.3 लाल बहादूर शास्त्री आय.ए.एस (IAS) प्रशिक्षण केंद्र, मसुरी.
3.1.4 सरदार वल्लभभाई पटेल आय.पी.एस (IPS) प्रशिक्षण केंद्र, हैदराबाद.
3.2 पदोन्नती
3.2.1 अर्थ, व्याख्या.
3.2.2 गुण.
3.2.3 फायदे.
3.2.4 महत्त्व.

प्रकरण 4.......................................................................63
केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोग
Union and State Public Services
4.1 भारतातील भरती प्रणाली.
4.2 यूपीएससी (UPSC) रचना आणि कार्ये.
4.3 एमपीएससी (MPSC) रचना आणि कार्ये.
4.4 आरक्षण धोरण.
4.5 सेवानिवृत्ती: उद्देश, प्रकार, फायदे.

संदर्भ सूची.....................................................................99

परिशिष्ट.......................................................................101

💬

Chat with us